मिरवणूक मुक्त सोलापूर सोबतच द्वेष मुक्त सोलापूर बनवा – डॉ रफिक सैय्यद

सोलापूरला गतवैभव मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध – सोलापूर विकास मंच सोलापूर : सोलापूरातील अवैध धंदे अनावश्यक मिरवणूका गुंडगिरी,अंमली ड्रग्ज निर्मितीचा सोलापूर अड्डा बनत आहे ? तसेच विदृपिकरण करणारे अनधिकृत टोलेजंग डिजिटल फ्लेक्स बॅनर्स, अवैध प्रवासी ह्या अश्या अनेक नकारात्मक गोष्टींचा सोलापूरात अतिरेक वाढत असुन ह्या सर्व अनाधिकृत अवैध बेकायदेशीर कृत्यांवर संबंधित प्रशासकीय विभागाच्या वतीने ठोस कारवाई…

Read More

श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा गुरुवारी उद्घाटन सोहळा 

सोलापूर :  येथील श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी, सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष मार्गदर्शक राजशेखर शिवदारे…

Read More

महेश भवन आणि गार्डनचे बुधवारी उद्घाटन…

सोलापूर : श्री महेश सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सम्राट चौकातील महेश नगर येथील महेश भवन आणि गार्डनचे उद्घाटन बुधवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजता खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे असणार अशी माहिती संस्थेचे सभासद पुरुषोत्तम धूत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.महेश नगर येथे परिसरातील नागरिकांकरिता विविध सामाजिक…

Read More

राष्ट्र उभारणीसाठी वल्लभ भाईजींचे कार्य अविस्मरणीय – जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे

पुणे : सरदार वल्लभ भाई पटेल ज्येष्ठ राजनीतिज्ञ, मुत्सद्दी आणि पारंगत विधीतज्ञ होते स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला घडवून देश एकसंघ ठेवण्याचे महान कार्य सरदार वल्लभाई पटेल यांनी गांधीजींच्या प्रभावाखाली कार्य केले परंतू मास्टर राष्ट्रहितासाठी ते जहाल मतवादी होते भारताची एकता व अखंडता टिकवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यामुळे त्यांना लोहपुरुष सरदार ही पदवी प्राप्त झाली….

Read More

‘एलबीपीएम’ महाविद्यालयाच्या वतीने दिपावली फराळ वाटप

सोलापूर : सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील इतिहास, मराठी, इंग्रजी, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोलापूर शहर आणि परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाआश्रम, बाल सुधारगृह आदी ठिकाणी सदिच्छा भेट देण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांकडून संकलित केलेले फराळ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू…

Read More

मी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन

सोमपा आवारात शपथ स्वाक्षरी मोहिमेचा पत्रकारांच्या हस्ते शुभारंभ… एकच लक्ष्य – शहर स्वच्छचा निर्धार करण्याचा दिला संदेश ! सोलापूर : “मी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करेन” यासह पर्यावरण रक्षणाची शपथ घेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज शपथ स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. “एकच लक्ष्य – शहर स्वच्छ”चा संदेश याद्वारे देण्यात आला.       सोलापूर महापालिकेच्या…

Read More

स्वयंसहाय्यता महिला बचतगट माध्यमातून ‘ जलदिवाळी ‘ साजरी

सोलापूर : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, अमृत २.० अंतर्गत, दि. ०७ नोव्हेंबर ते दि. ०९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत “जल दिवाळी साजरी करण्यासाठी सोमपा कडून “Women for water, Water for Women Campaign “” पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान ” नावाचा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ७ नोव्हेंबर रोजी ५० महिलांना भवानी…

Read More

जवानांविषयी मुलांमध्ये प्रेम निर्माण करा – तळीखेडे

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम : जवानांसमवेत केली लहान मुलांनी दिवाळी साजरी सोलापूर : लहान मुलांमध्ये भारतीय जवानांविषयी प्रेम निर्माण झाले तर येणार्‍या काळात त्यांच्या मनात सैन्यात भरती होण्याची इच्छा निर्माण होईल विद्यार्थ्यांनी मोबाईल फोनचा कमीतकमी वापर करावा व आई, वडील, शिक्षक,शेतकरी व सैनिक यांचा मान सन्मान करावा असे आवाहन माजी सैनिक अरूणकुमार तळीखेडे यांनी केले. …

Read More

‘ फॅन्सी ड्रेस ‘ स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्किड मध्ये अवतरली विविधांगी बालरूपे

सोलापूर : सोलापूरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये ‘ फॅन्सी ड्रेस ‘ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी,परीक्षक रेवा ब्युटी ॲकेडमीच्या प्रमुख शाची चंद्रप्रकाश जोडमाटे, सचिवा वर्षाताई विभुते,व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्रि.प्रायमरी प्राचार्या अनिता अनगोंडा उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दि.२ व…

Read More

आरोग्यसेवेला संशोधनाची जोड दिल्याने कैकपटीने यश – डॉ. अभय बंग

‘प्रिसिजन गप्पा’ च्या पहिल्या दिवशी दोन संस्थांना पुरस्कार प्रदान सोलापूर : समाज परिवर्तनासाठी केवळ सेवा, संघर्ष, शिक्षण हे तीनच घटक पुरेसे नाहीत हे जाणून आरोग्यसेवेला संशोधनाची जोड दिल्याने आम्हाला कैकपटीने यश मिळाले, असे प्रतिपादन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले. प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित १५ व्या ‘प्रिसिजन गप्पा’ कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी श्री शिवछत्रपती…

Read More