उजनी धरण पाणी पातळी १०६%धरणातून विसर्ग सुरु… नागरिकांनी सतर्क राहावे

मेट्रो सोलापूर – उजनी धरण आजची परिस्थिती दि ०७/०८/२०२४ सकाळी ६ वाजता पाणी पातळी ४९७.१२० मीटर एकूण पाणीसाठा १२०.७१ टीएमसी TMC टक्केवारी १०६.४९ % ◆◆◆ दौंड विसर्ग २५५३७ क्यूसेकने उजनी मध्ये दौंडचा विसर्ग मिसळतो ◆◆◆ उजणी धरणातून सोडलेला विसर्ग भीमा नदी ५०००० क्यूसेक बोगदा ९०० क्यूसेक वीज निर्मिती १६०० क्यूसेक सिनामाढा उपसा २२२ क्यूसेक दहीगाव…

Read More

‘मराठा आरक्षण’ शांतता रॅलीमुळे सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर 

        छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब             आंबेडकर चौक मार्गावरील वाहतूक बंद             मेट्रो सोलापूर – सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यासाठीच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून प्रशासनाने परवानगी दिलेल्या मार्गावरून शांतता रॅली काढणार असून बुधवारी मराठा…

Read More

प्रशासनाने भीमा नदीकाठच्या लोकांना दिला सतर्कतेचा इशारा…

             उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल  मेट्रो सोलापूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत ७९% पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. तसेच दि. ४ रविवारी रोजी पाणलोट क्षेत्रामधील पुणे जिल्ह्यासाठी ” रेड अलर्टचा ” इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. दौंड येथील सरीता मापन केंद्र या…

Read More

नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शनात सोलार प्रकल्पाची धून…

  मेट्रो सोलापूर – सोलापूरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्रमाचे उदघाटन युवा शास्त्रज्ञा अंकिता नगरकर-देगील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी,संस्थेचे संचालक योगिनाथ करजगी, सोमनाथ करजगी, नंदिनी करजगी, यशराज करजगी,प्राचार्या रुपाली हजारे,प्री.प्रायमरी इन्चार्ज अनिता अनगोंडा आदी मान्यवर…

Read More

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनाही कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री शिंदे 

  मेट्रो सोलापूर – छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ” मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण ” अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजने’ चा शुभारंभही यावेळी करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख महिलांना या योजनेचा लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. विविध योजनांच्या…

Read More

शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने ०६ ऑगस्टला शैक्षणिक मोर्चाचे आयोजन…

मेट्रो सोलापूर – सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक आणि शिक्षक इतर महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतील  संघटनांच्या वतीने ६ ऑगस्टला विविध संघटनांकडून १५ प्रमुख प्रश्नांसाठी हा शैक्षणिक मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसमोरील प्रश्न व समस्या शासन दरबारी मान्य झाल्याशिवाय शाळेतील प्रशासन…

Read More

उजनी धरण पाणीसाठा ०२/०८/२०२४ 🌨️🌨️🌨️🌨️🌨️

उजनी धरण अपडेट्स  दि ०२/०८/२०२४ सकाळी ६ वाजता  पाणी पातळी ४९५.१८० मीटर एकूण पाणीसाठा ९९.०० TMC टक्केवारी ६५.९७% ⏹️⏹️⏹️⏹️⏹️⏹️⏹️ दौंडमधून उजनी मध्ये येणारा विसर्ग ३१४८२ क्यूसेक

Read More

केंद्रीय अर्थसंकल्पातील भरघोस मदतीमुळे महाराष्ट्राचा विकासात्मक वेग वाढला – केशव उपाध्ये 

प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा विश्वास मेट्रो सोलापूर – केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या एक कलमी कार्यक्रमातूनच केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी गैरसमज पसरविण्याचा विरोधकांचा डाव असला तरी जनतेने आणि अर्थक्षेत्राने या अर्थसंकल्पाचे भरघोस स्वागत केले असून महाराष्ट्राला भरघोस निधी देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प गतिमान होणार आहे, असा विश्वास प्रदेश भाजपाचे मुख्य…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेना जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसने केले अभिवादन

  मेट्रो सोलापूर – समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जाज्वल्य साहित्य समाजात मांडून त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांनी आपल्या शाहिरी बाण्याने स्फूरण दिले साहित्य,संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगातील एक अग्रगण्य असे व्यक्तिमत्व,ज्यांनी उपेक्षित समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी आपल्या परखड लेखणीचा वापर केला अशा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ…

Read More

मुंबई – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

मुंबई – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

Read More