जि.प.शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारेनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद…

सोलापूर √ बाळे अंबिका नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम यांनी भेट दिली त्यांची ही भेट प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणुन पदभार स्वीकारले नंतर त्यांची पहिली भेट होती. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारत संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांना सुस्वरूप उत्तरे दिली…

Read More

आजच्या तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे – आ.सुभाष देशमुख

लोकमंगल फाउंडेशन आयोजित विभागीय रोजगार मिळावा संपन्न सोलापूर √ तरुणांनी उद्योजक होण्यासाठी समाजात पुढे येऊन प्रामाणिक काम करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्ह्या, असे प्रतिपादन आ.सुभाष देशमुख यांनी केले.कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मिळावा बुधवारी शासकीय…

Read More

सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील “त्या” झाडांचे पुनर्रोपणासाठी तातडीने स्थलांतर…

सोमपाने पुनर्रोपण प्रक्रिया येत्या चोवीस तासात करून अथवा करवून घेणे गरजेचे सोलापूर √ सोलापूर रेल्वे जंक्शनचे नूतनीकरणासाठी धामधुमीत काम सुरू आहे यांच कामासाठी सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील जवळजवळ 7 ते 8 झाडे सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान मुळासकट काढण्यात आली होती.यासंदर्भात माहिती WCAS चे अजित चौहान यांना मिळताच त्यांनी सोलापुरातील सामाजिक स्वयंसेवी संस्थासह…

Read More

नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे ‘ कला एकात्मिकरण प्रशिक्षण ’ शिबिर संपन्न

सोलापूर √ सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सी.बी.एस.ई. ( सी ई ओ ) उत्कृष्टता केंद्र पुणे मार्फत एकदिवसीय ‘कला एकात्मिकरण’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक सौ.वृंदा मुलतानी-जोशीसह सौ.रुपाली हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.मान्यवर प्रशिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ शिक्षिका राजेश्वरी शिरकनहळळी वतीने प्रशिक्षकांचे स्वागत व…

Read More

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

” मतदान शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन “ सोलापूर √ सोलापुरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो यावर्षी ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू…

Read More

श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये ‘श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना’ सोहळा संपन्न

सोलापूर √ अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा निमित्त प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 21 जानेवारी रोजी श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधवी रायते, डॉ. टी. सुरेशकुमार व डॉ.निता अळंगे हे उपस्थित होते यावेळी अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला हॉस्टेल…

Read More

संस्कृतीच्या आचरणाने भारताला विश्र्वगुरुपदी विराजमान करूया – प्राचार्य राम ढाले सर

एस. व्ही. सी. एस. प्रशालेत रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना निमित्त रामरक्षा स्तोत्र संपन्न सोलापूर √ आधुनिक काळात मानव सकारात्मक व नकारात्मक वृत्तीतून जीवन जगत आहे मानवाच्या दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास नकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जगत आहे याच वृत्तीतून तिरस्कार, द्वेष यासारख्या गोष्टीमुळे अहंकार निर्माण होऊन आज मानव अधोगतीकडे वाटचाल करत आहे. मानव कल्याण साधायचे असेल तर…

Read More

पुणेप्रमाणे सोलापूरचा कायापालट करुन विकास करु – खा.शरद पवार

सोलापूर विकास मंचच्या कार्याचे शरदचंद्र पवारांनी केले तोंडभरून कौतुक सोलापूर √ हॉटेल बालाजी सरोवर येथे माजी महापौर महेश कोठे यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांवर माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या समावेश सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची अतिशय महत्त्वपूर्ण आणि सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूरच्या युवकां मध्ये प्रचंड कौशल्य आणि बुद्धीमत्ता असून, गेल्या…

Read More

देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे सोलापूरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण याचा मोठा आनंद – ॲड.कोमलताई साळुंखे – ढोबळे

सोलापूर √ देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण सोलापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले सोलापुरातील रे नगर येथे ३६५ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 30 हजार पैकी 15 हजार तयार घरांचे वाटप नुकतेच केले पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गतअसंघटित श्रमिक कामगारांना पाच लाखांत हक्काचे घर या योजनेअंतर्गत मिळाले.मोदी…

Read More

१०० व्या नाट्यसंमेलन स्थळाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

सोलापूर √ सोलापूर शहरातील नार्थकोट मैदानावर होत असलेल्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या मंडपाची पाहणी स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गुरूवारी १८ जानेवारी रोजी करण्यात आली.दि. २० ते २८ या दरम्यान होवू घातलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या नाट्य परिषद शाखेकडून आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी…

Read More