महाराष्ट्रातील 300 शिवभक्तांनी पुर्ण केली दक्षिण दिग्विजय मोहीम!
हिंदवी परिवाराचे आयोजन प्रतिनिधी √ राष्ट्र प्रथम वंदे मातरम ह्या ब्रीद वाक्याने चालणारी हिंदवी परिवार ही संघटना, युवकांनी छत्रपती शिवरायांच्या फक्त भोगोलिक नव्हे तर छत्रपती शिवरायांच्या आचरणाचा मार्गावर चाललं पाहिजे ह्यासाठीच गेली दोन दशकांपासून दरवर्षी गडकोट पदभ्रमंती मोहिमांचे आयोजन हिंदवी परिवार करत असते यंदाच्या वर्षी देखील दिनांक 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर ह्या 4 दिवसात…