खंडग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार

सोलापूर : अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजीचे हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५ग्रहण मध्य – रात्री ०१:४४ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट ग्रहणाचा वेध शनिवार दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत बाल, वृद्ध, अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१…

Read More

भवानी पेठ पाणी गिरणीत नवीन पंप बसवणार…

सोलापूर : सोलापूरातील गावठाण व हद्दवाढ भागाचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी माजी नगरसेवक भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी केलेला पाठपुरावा आणि आ. विजय देशमुख यांच्या शिफारशीनुसार गावठाण सह हद्दवाढ भागांच्या पाणीपुरवठ्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 98 लाख रुपयाच्या निधीतून नविन पंप भवानी पेठ पाणी गिरणी येथे बसवण्यात येणार आहेत.दोन कोटी 98 लाख…

Read More

केगाव येथे शुक्रवारी सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा

सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे नूतन शहरअध्यक्ष आ.विजयकुमार देशमुख यांची माहिती सोलापूर :  वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ( अधिवेशन ) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023-24 कुस्ती स्पर्धेकरिता सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता केगाव येथे केले आले असल्याची…

Read More

अनोळखी मनोरुग्णास उपचारासाठी केले दाखल

सोलापूर : बाळे येथील खडक गल्लीतील हिंदू खाटीक समाज मंदिर येथे एक अनोळखी मनोरुग्ण व्यक्ती वावरताना दिसून आले असता सामाजिक कार्यकर्ते अशपाक भाई मुजावर यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात संपर्क साधून 108 अँबुलन्स पायलेट किरण साखरे आणि डॉक्टर कुलकर्णी यांच्या सहाय्याने पुढील उपचारासाठी सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले…

Read More

ऑस्ट्रेलियन सरकार प्रायोजित अभ्यास दौऱ्यासाठी सोमपा आयुक्तांची निवड

सोलापूर : केंद्र शासनाच्यावतीने अमृत दोन अभियानाशी संबंधित कामाचा अनुभव असलेल्या मुख्यत्वे करून दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे नामनिर्देशन केंद्र शासनास कळविण्याबाबत सूचित केल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यरत अधिकारी विद्यमान सोलापूर महानगरपालिका आयुक्ता शीतल तेली – उगले व कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त एम.के. मंजूलक्ष्मी यांची ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे सदरचा दौरा हा…

Read More

लोकमंगल दांडिया स्पर्धेला महिला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिरकणी ग्रुपने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सोलापूर : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त लोकमंगल समूहाच्यावतीने आयोजित दांडिया उत्सवात युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जुळे सोलापूर येथे आयोजित या दांडिया स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत लाखो रुपयांच्या बक्षिसांची लय लूट करण्यात आली.लोकमंगल…

Read More

” डोहतळ ” काव्यसंग्रहाला शांता शेळके साहित्य पुरस्कार जाहीर

डोहतळ ही कवी कटकधोंड यांची रचना सोलापूर : कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान मंचर – पुणेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य गौरव पुरस्कारासाठी सोलापूरचे ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या ” डोहतळ “या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असल्याची माहिती कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता पायमोडे यांनी दिली पुरस्काराचे वितरण २३ डिसेंबर २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.” डोहतळ…

Read More

‘ बार्टी ‘ शासकीय विविध योजनांवर सोनकांबळेंचे व्याख्यान संपन्न

सोलापूर : सोलापूरातील शिवदारे महाविद्यालयात बार्टी समाज कल्याणच्या वतीने शैक्षणिक शासकीय योजना या विषयावर मा.प्रणिता सोनकांबळे मॅडमचे व्याख्यान महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.सुत्रावे सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बार्टी समाज कल्याण प्रकल्प अधिकारी सौ.प्रणिता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना समाज कल्याण खात्याअंतर्गत शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना याची सविस्तर माहिती…

Read More

महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर उभारणीसाठी प्रयत्न करणार – विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक सन २०१६ मध्ये मंजूर झाले असुन सदर स्मारक उभारणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली स्मारक समिती दि. ६ एप्रिल २०२२ रोजी रद्द करण्यात आली आहे.तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारणी समिती तात्काळ नेमण्यात यावी व राज्यातील…

Read More

सभासदांची दिवाळी होणार गोड भीमा देणार २० रुपये किलोने साखर – चेअरमन विश्वराज महाडिक

मयत सभासदांच्या वारसांना सुद्धा दिवाळी साखर‘ सभासदांसाठी आकर्षक २५ किलो पॅकिंग बॅगेत ‘ टाकळी सिकंदर : भीमा सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिवाळीसाठी सभासद शेतकऱ्यांना २० रुपये प्रति किलोदरात साखर वाटप सुरु करण्यात येत असल्याची माहिती कारख्यान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली. साखर वाटपात सुलभता येण्याकरिता फक्त सभासदांसाठी २५ किलो साखरेचे बॅग पॅकिंग करण्यात…

Read More