metrosolapurnews

आजच्या तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे – आ.सुभाष देशमुख

लोकमंगल फाउंडेशन आयोजित विभागीय रोजगार मिळावा संपन्न सोलापूर √ तरुणांनी उद्योजक होण्यासाठी समाजात पुढे येऊन प्रामाणिक काम करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्ह्या, असे प्रतिपादन आ.सुभाष देशमुख यांनी केले.कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मिळावा बुधवारी शासकीय…

Read More

आयपीएस एम. राजकुमार सोलापूरचे नूतन पोलीस कमिशनर

पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिकला बदली सोलापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहखात्याने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या आहेत.सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक नियुक्ती देण्यात आले असून त्यांच्या जागेवर जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे. 2010 बॕचचे आईपीएस…

Read More

सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील “त्या” झाडांचे पुनर्रोपणासाठी तातडीने स्थलांतर…

सोमपाने पुनर्रोपण प्रक्रिया येत्या चोवीस तासात करून अथवा करवून घेणे गरजेचे सोलापूर √ सोलापूर रेल्वे जंक्शनचे नूतनीकरणासाठी धामधुमीत काम सुरू आहे यांच कामासाठी सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील जवळजवळ 7 ते 8 झाडे सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान मुळासकट काढण्यात आली होती.यासंदर्भात माहिती WCAS चे अजित चौहान यांना मिळताच त्यांनी सोलापुरातील सामाजिक स्वयंसेवी संस्थासह…

Read More

नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे ‘ कला एकात्मिकरण प्रशिक्षण ’ शिबिर संपन्न

सोलापूर √ सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सी.बी.एस.ई. ( सी ई ओ ) उत्कृष्टता केंद्र पुणे मार्फत एकदिवसीय ‘कला एकात्मिकरण’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक सौ.वृंदा मुलतानी-जोशीसह सौ.रुपाली हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.मान्यवर प्रशिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ शिक्षिका राजेश्वरी शिरकनहळळी वतीने प्रशिक्षकांचे स्वागत व…

Read More

नाटक आणि कलावंताना लोकाश्रया सोबतच राजाश्रय मिळाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

१०० व्या नाट्य संमेलनाचे सोलापूरकडून बीड नाट्य परिषदेकडे हस्तांतरण सोलापूर √ नाटक आणि कलावंताना चांगले दिवस येण्यासाठी लोकाश्रया सोबतच राजाश्रय मिळाला पाहिजे. रसिकांकडून भरभरून दाद आणि प्रतिसाद मिळाला तरच नाट्यसृष्टी जिवंत राहणार आहे असे प्रतिपादन नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.१०० व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थ कोर्ट…

Read More

नाटक संवादाचे सर्वोत्तम साधन – डॉ.जब्बार पटेल

विभागीय नाट्य संमेलनाचे सोलापुरात दिमाखात उद्घाटन सोलापूर √ नाटक हे संवादाचे सर्वोत्तम साधन आहे त्यामुळे नाटकाच्या माध्यमातून माणसा- माणसातील, प्रांता – प्रांतातील, धर्मा- धर्मातील व जाती – जातीतील तसेच देशा – देशातील संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी केले.अखिल भारतीय मराठी…

Read More

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

” मतदान शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन “ सोलापूर √ सोलापुरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो यावर्षी ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू…

Read More

महापारेषणच्या आंतरपरिमंडलीय क्रीडास्पर्धेचे कोल्हापुरात थाटात उद्घाटन

कोल्हापूर √ छत्रपती शिवाजी विद्यापीठात तीन दिवस चालणाऱ्या महापारेषणच्या आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे यांच्या हस्ते थाटात झाले.यावेळी संचालक सुनिल सुर्यवंशी (प्रकल्प), रोहिदास मस्के कार्यकारी संचालक (संचलन), पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल कोलप, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता संजीव भोळे, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता…

Read More

श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये ‘श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना’ सोहळा संपन्न

सोलापूर √ अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा निमित्त प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 21 जानेवारी रोजी श्री सिध्देश्वर वुमेन्स हॉस्टेलमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधवी रायते, डॉ. टी. सुरेशकुमार व डॉ.निता अळंगे हे उपस्थित होते यावेळी अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला हॉस्टेल…

Read More

संस्कृतीच्या आचरणाने भारताला विश्र्वगुरुपदी विराजमान करूया – प्राचार्य राम ढाले सर

एस. व्ही. सी. एस. प्रशालेत रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना निमित्त रामरक्षा स्तोत्र संपन्न सोलापूर √ आधुनिक काळात मानव सकारात्मक व नकारात्मक वृत्तीतून जीवन जगत आहे मानवाच्या दुसऱ्या बाजूचा विचार केल्यास नकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जगत आहे याच वृत्तीतून तिरस्कार, द्वेष यासारख्या गोष्टीमुळे अहंकार निर्माण होऊन आज मानव अधोगतीकडे वाटचाल करत आहे. मानव कल्याण साधायचे असेल तर…

Read More