येळकोट येळकोट जय मल्हार…. श्री खंडोबाचे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची मुक्त उधळण सोलापूर √ श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचा शेवटचा रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होऊन मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदीर व परिसर भंडारामय झाल्याचे चित्र दिसत होते शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती पूर्व महाद्वारातून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता आकर्षक रोशनाई केलेले नंदीध्वज…

Read More

‘हर्र बोला हर्र’ च्या जयघोषात जुळे सोलापुरात नंदीध्वजांचे पूजन

‘जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव’तर्फे आयोजन सोलापूर √ ‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवांतर्गत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आलेप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव व जुळे सोलापूरवासियांतर्फे करण्यात…

Read More

विद्यार्थिनींनी ध्येयप्राप्ती करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवावा : मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे

सोलापूर √ हजारो वर्षे गुलामी आणि अज्ञानाच्या साखळदंडात बंदिस्त असलेल्या आणि पारतंत्र्याचे जीवन जगणाऱ्या स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्यातून शिक्षणाची दारे खुली करून स्त्रियांना माणूसपण प्राप्त करून दिले स्त्रियांना शैक्षणिक अवकाश उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षातून प्रेरणा घेऊन विद्यार्थींनींनी आपल्या अडीअडचणींचा सामना करावा. ध्येयप्राप्ती करताना त्यांच्या विचार आणि कार्याचा आदर्श…

Read More

सोलापुरात महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सुरू

लिंगायत समाजाच्या नेत्यांनी दिली भेट सोलापूर √ लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली त्या अंतर्गत सोलापुरात या महामंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे.मंगळवारी लिंगायत समाजातील नेत्यांनी या कार्यालयाला भेट देऊन महात्मा बसवेश्वर ब्लड बँक व राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीने लिंगायत धर्म रक्षक विजयकुमार हत्तुरे यांनी जगत ज्योती…

Read More

श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

२८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत कृषी प्रदर्शन राहणार खुले सोलापूर √ श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग ५३ वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्यावत…

Read More

सोमपा पत्रकार संघाच्या वतीने विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवारांचा सत्कार

सोलापूर √ सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त तथा विद्यमान विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा सोमपा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार हे काल सोलापुरात आले असता त्यांचा सह्रदय सत्कार करण्यात आला यावेळी सल्लागार प्रशांत जोशी, शिवाजी सुरवसे, वेणूगोपाल गाडी, रामेश्वर विभुते, जाकीर हुसेन पिरजादे, विकास कस्तुरे, प्रभुलिंग वारशेट्टी,…

Read More

हिंदुराष्ट्र सेनेकडून रविवारी विराट ‘हिंदू गर्जना सभा’

हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई सभेला करणार संबोधित सोलापूर √ हिंदुराष्ट्र सेना सोलापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू गर्जना सभेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कर्णिक नगर मैदान येथे करण्यात आले आहे या सभेला हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे संबोधित करणार असल्याची माहिती हिंदुराष्ट्र…

Read More

भारतीय कला प्रसार अकॅडमीतर्फे शनिवारी मोहम्मद रफी सौ साल – लता बेमिसाल  कार्यक्रमाचे आयोजन

डॉ कुमार करजगी यांना जीवन गौरव तर राधा मंगेशकर यांना कला गौरव पुरस्कार जाहीर ! सोलापूर √ भारतीय कला प्रसार अकॅडमीच्या वतीने शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे कला गौरव व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच स्वर्गीय मोहम्मद रफी सौ साल – लता बेमिसाल हा संगीताचा कार्यक्रम…

Read More

माणुसकीच्या ऊबीत सामावले गेले ३७३ गरजवंत…!

महापुरुषांच्या विचारांचे पांघरून समाजमनावर घालण्याचे काम करू – श्रीकांत डांगे सोलापूरातील रस्त्यावर झोपणाऱ्या गरजूंना थंडी पासून संरक्षण मिळावे म्हणून ३७३ लोकांच्या अंगावर प्रत्यक्ष घातले पांघरून दिली मायेची ऊब सोलापूर √ नको असलेले द्या हवे असलेले घेऊन जावा या धर्तीवर कार्य करणाऱ्या सोलापूरातील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने नानाविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. दर वर्षी प्रमाणे यंदाही थंडीच्या…

Read More

जुना कारंबा रोडचे हाल झाले बेहाल…दुरूस्तीसाठी केली पाहणी

सोलापूर √ सोलापूरातील प्रभाग 5 जुना कारंबा नाका रोड ते बार्शी रोड टोल नाका मार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे हजारो नागरिकांचे हाल बेहाल होत असून इथे दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले असता माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांनी तातडीने रस्ता दुरुस्ती करणे बाबत सोमपा अधिकाऱ्यांसोबत धोकादायक खड्ड्यांची व पुलाची पाहणी केली. जुना…

Read More