महात्मा ज्योतिबा फुले हे वैचारिक आणि कृतिशील सामाजिक लढ्याचे अग्रणी : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

‘एलबीपीएम’ महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर : भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील भारतीय संक्रमणावस्थेतील सावकारशाही, पुरोहितशाही आणि ब्रिटीश नोकरशाहीकडून धर्म, कर्म, व्यवहार यात येथील शेतकरी, कष्टकरी, स्त्री, शूद्र, अतिशूद्र गाडले जाऊ नयेत म्हणून भारतात उभारल्या गेलेल्या वैचारिक आणि कृतीशील सामाजिक लढ्याचे महात्मा ज्योतिबा फुले हे अग्रणी आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे…

Read More

सोलापूरात २ व ३ डिसेंबरला पाळीव प्राण्यांचे भव्य प्रदर्शन

सोलापूर : सोलापूरातील केनल फाऊंडेशन ऑफ सोलापूर टाउन व पेटशॉप ओनर्स असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील मीरा सोसायटी अंत्रोळीकर नगर येथे २ व ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत डॉग / कॅट स्पर्धा व विदेशी ( exotic ) या पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती आशिष म्हेत्रे यांनी…

Read More

कलागुणांसोबत बालगोपाळांनी खेळांकडेही लक्ष देणे आवश्यक – राजशेखर शिवदारे

सिध्देश्वर बँक – बालरंग महोत्सव सोलापूर : नृत्य, संगीत,गायन, वादन, नाटक या सांस्कृतिक कलागुणांसोबत लहान पिढीने खेळांकडे म्हणजेच व्यायामाकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन स्वामी समर्थ सुतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी केले.सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मृती मंदीर येथे आयोजित केलेल्या बालरंग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आखिल…

Read More

मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

सोलापूर : मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन उद्योजक डॉ कुमारदादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, युवा उद्योजक यशराज करजगी, संपादक विकास कस्तुरे, कार्यकारी संपादक योगेश कल्याणकर आदी उपस्थित होते

Read More

आपुलकी बेघर निवारा केंद्रात चादर वाटप

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचे चिरंजीव कु.अंशूल आशिष लोकरे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी बेघर निवारा केंद्र येथे सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते 53 व्यक्तींना चादर व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, समीर…

Read More

‘ हृदयम ‘ मध्ये मेंदू व आतड्याच्या अवघड शस्त्रक्रिया केल्या यशस्वी 

सोलापूर : सोलापूरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील हृदयम् हार्ट केअर ॲण्ड डायबेटीज सेंटर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी मेंदू आणि आतड्याच्या आजाराच्या रूग्णाची अतिशय अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाल्याची माहिती या हॉस्पिटलचे प्रमुख ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.शैलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉ.अक्षय हवालदार  यांनी उमरगा तालुक्यातील एका सतरा वर्षाच्या मुलीच्या मेंदूची विना टाक्यांची शस्त्रक्रिया करून तिला…

Read More

सिईओ मनिषा आव्हाळेंच्या संवेदनशिलतेने जि.प. कर्मचारी भारावले

कनिष्ठ प्रशासन अधिकारी गायकवाड यांची आस्थेने केली प्रकृतीची विचारपूस सोलापूर : दक्षिण पंचायत समिती मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्षाघाताचा झटका आला होता नंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.कुटुंब प्रमुख…

Read More

लोकमंगलचा ‘ शुभमंगल ‘ ३१ डिसेंबर रोजी संपन्न होणार…!

लोकमंगल फाउंडेशन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शिवाजी अध्यापक विद्यालय प्रांगणात गोरज मुहुर्तावर पार पडणार सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या (डी.एड. कॉलेज) भव्य प्रांगणात सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार…

Read More

सिध्देश्वर सहकारी बँक व रंगसंवाद प्रतिष्ठान संयोजीत बालरंग महोत्सवाचे शनिवारी आयोजन

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी खुली सांस्कृतिक मेजवानी सोलापूर : सोलापूरातील सिध्देश्वर सहकारी बँकेच्या वतीने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील पहिला कार्यक्रम हा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून बालदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी बालरंग महोत्सव याचे आयोजन केले असून हुतात्मा स्मृती मंदीर येथे शनिवार दि १८ नोव्हेंबर २३ रोजी दुपारी ५.०० वा. संपन्न होत असलेल्या…

Read More

शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय : शिंदे

सिद्धेश्वर बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ सोहळा थाटात सोलापूर : सहकारमहर्षी वि.गु. शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय आहे त्यांची त्याग अन् समर्पक वृत्ती थोर होती 1974 ला मी जेव्हा मंत्री झालो तो क्लेम खरं तर शिवदारे अण्णांचा होता. परंतु आयुष्यात त्यांनी कधी ते बोलून दाखविले नाही. सहकार, राजकारण, शिक्षण, समाजकारणात अण्णांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी…

Read More