छत्रपती शिवारायाचा पाळणा सोहळा उत्साहात संपन्न…

पाळणा सोहळ्यास माँसाहेब जिजाऊ, तानाजी मालुसरे यांचे वंशज व वीर माता, पत्नी, मुलींची प्रमुख उपस्थिती सोलापूर √ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मध्यरात्री‘आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, झुलवा पाळणा, पाळणा, बाळ शिवाजीचा…l हे गाणे सर्व महिलांनी गात पाळणा सोहळा उत्साहात पार पडला.श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने…

Read More

एस.व्ही.सी.एस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले सुयश

सोलापूर √ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत एनएमएमएस परीक्षेत सोलापुरातील भवानी पेठ येथील श्री.बृहन्मठ होटगी संचलित एस व्ही सी एस प्रशालेतील ११ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.या शिष्यवृत्ती परीक्षेत चि.माने सक्षम अप्पाराव, चि. बनसोडे प्रतीक नागेश, कु.स्वामी नंदिनी मनोजकुमार, चि.शिंगे समर्थ दशरथ, कु.धप्पाधुळे अर्चिता चंद्रशेखर, कु.कमलापुरे…

Read More

बीएचयु सामूहिक अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवावे

इंदिरा फेलो रोहिणी धोत्रे यांची मागणी सोलापूर √ देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घटनांमध्ये वाढ होत आहे आयआयटी बीएचयु सामूहिक अत्याचार प्रकरणी आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय युवक काँग्रेस अंतर्गत कार्यरत असलेल्या इंदिरा फेलोशिपच्या उदयोन्मुख फेलो रोहिणी धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अंतर्गत महिलांसाठी…

Read More

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाने केला मुर्तीकारांचा सन्मान

सोलापूर √ श्रीगणेश जयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील उत्तर कसबा येथील मानाचा कसबा गणपती मंडळाच्यावतीने गणेशमुर्ती साकारणार्‍या १४ मुर्तीकारांचा शाल, श्रीफळ, फेटा व स्मृतीचिन्ह अशा स्वरूपात जिल्हा विशेष सरकारी विधिज्ञ अॕड. प्रदीपसिंग रजपुत, सोमपा अति.आयुक्त संदीप कारंजे,ज्येष्ठ विधिज्ञ अॕड.मिलिंद थोबडे, वैजिनाथ हत्तुरे सर, ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कसबा गणपती मंडळ आदर्शनिय व…

Read More

स्वराजचे संस्थापक संभाजीराजेंचा वाढदिवस साजरा

सोलापूर √ महाराष्ट्रात नुकतेच स्थापना झालेल्या स्वराज्य पक्षाचे संस्थापक असलेले श्रीमंत संभाजीराजे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपतींना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री क्षेत्र बाळे खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आले याचबरोबर उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील गोपीनाथ आश्रम शाळेत खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, जिल्हा संघटक प्रदीप घागरे,उपशहर प्रमुख परमेश्वर (आबा) सावंत, उत्तर तालुका…

Read More

नागेश करजगी ऑर्किड स्कुलचा वार्षिक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

सोलापूर √ बालचमुंची रेट्रो टू मेट्रो तर विद्यार्थ्यांची एक भारत श्रेष्ठ भारत च्या संकल्पनेवर आधारित “रिदम २०२४” चे आयोजन सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये करण्यात आले होते यावर्षी संस्थेचे अध्यक्ष डॉ कुमार दादा करजगी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस देखील शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या स्नेह उपस्थितीत करण्यात आला. दि.४ फेब्रुवारी रोजी शाळेचे प्रेरणास्थान स्व.नागेश करजगी…

Read More

११ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा

सोलापूर √ महात्मा बसवेश्वर वधू-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत सहकार्याने दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय लिंगायत महामंचचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील…

Read More

कुमारदादा करजगी दानशूर व्यक्तिमत्व – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

अमृत महोत्सवानिमित्त कुमारदादांचा सत्कार ! सोलापूर √ सोलापुरातील कामगार नेते कुमारदादा करजगी दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्यालयासाठी मोक्याची जागा दिली आहे त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही असे सांगत जेव्हा – जेव्हा त्यांना काही मदत लागेल, तेव्हा सर्वतोपरी मदत करण्यास आपण तयार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली .सोलापूर शहर राष्ट्रवादी…

Read More

लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा – बालरोग तज्ञ डॉ विशाल आंधळकर

कै.नागेश करजगी यांच्या जयंती निम्मित आरोग्य तपासणी शिबिर सोलापूर √ सोशल मिडियाच्या दुनियेत आज सगळ्या कडे मोबाईल आहे जर घरात पालकच तास न तास मोबाईल वर वेळ देत असतील तर त्यांचे अनुकरण लहान मुले करीत असतात त्यामुळे लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा असे प्रतिपादन बालरोग तञ्ज डॉ विशाल आंधळकर यांनी केले .कै नागेश करजगी…

Read More

प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित – शशिकांत रामपुरे

सोलापूर √ सोलापुरातील भवानीपेठ येथील एस.व्ही.सी.एस. कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीचा निरोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री बृहन्मठ होटगी शिक्षण संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे उपस्थित होते, प्रथमता महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून “विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चित प्राप्त होते,जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमी काहीतरी…

Read More