वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने अमोल उंबरजे सन्मानित

प्रतिनिधी : महाएनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी महाएनजीओ फेडरेशन व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज् च्या माध्यमातून कोविड व त्यानंतरच्या काळामध्ये केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना जागतिक पातळीवर काम करणारी संस्था वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे व्हाईस प्रेसिडेंट मेहबूब सय्यद यांच्या हस्ते व…

Read More

कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव – प्रा.काकासाहेब कुलकर्णी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शिंदे – फडणवीस – पवार यांच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली असून कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील दुर्दैव आहे तरीही महाराष्ट्रातील सरकार…

Read More

कलागुणांसोबत बालगोपाळांनी खेळांकडेही लक्ष देणे आवश्यक – राजशेखर शिवदारे

सिध्देश्वर बँक – बालरंग महोत्सव सोलापूर : नृत्य, संगीत,गायन, वादन, नाटक या सांस्कृतिक कलागुणांसोबत लहान पिढीने खेळांकडे म्हणजेच व्यायामाकडे ही लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन स्वामी समर्थ सुतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी केले.सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मृती मंदीर येथे आयोजित केलेल्या बालरंग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आखिल…

Read More

मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

सोलापूर : मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन उद्योजक डॉ कुमारदादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, युवा उद्योजक यशराज करजगी, संपादक विकास कस्तुरे, कार्यकारी संपादक योगेश कल्याणकर आदी उपस्थित होते

Read More

आपुलकी बेघर निवारा केंद्रात चादर वाटप

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचे चिरंजीव कु.अंशूल आशिष लोकरे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी बेघर निवारा केंद्र येथे सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते 53 व्यक्तींना चादर व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, समीर…

Read More

‘ हृदयम ‘ मध्ये मेंदू व आतड्याच्या अवघड शस्त्रक्रिया केल्या यशस्वी 

सोलापूर : सोलापूरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील हृदयम् हार्ट केअर ॲण्ड डायबेटीज सेंटर या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी मेंदू आणि आतड्याच्या आजाराच्या रूग्णाची अतिशय अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाल्याची माहिती या हॉस्पिटलचे प्रमुख ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.शैलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन डॉ.अक्षय हवालदार  यांनी उमरगा तालुक्यातील एका सतरा वर्षाच्या मुलीच्या मेंदूची विना टाक्यांची शस्त्रक्रिया करून तिला…

Read More

सिईओ मनिषा आव्हाळेंच्या संवेदनशिलतेने जि.प. कर्मचारी भारावले

कनिष्ठ प्रशासन अधिकारी गायकवाड यांची आस्थेने केली प्रकृतीची विचारपूस सोलापूर : दक्षिण पंचायत समिती मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्षाघाताचा झटका आला होता नंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.कुटुंब प्रमुख…

Read More

कंत्राटी डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांची ‘आक्रोश’ पदयात्रा

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु असून या पार्श्वभुमीवर आज चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार जिल्हा परिषद या मार्गांवर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आज…

Read More

भारतातील ज्योतिर्लिंग भारतीय एकतेचे संकेत : श्री काशी जगद्गुरू

केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न रामेश्वर : भारत देश विविध भाषा, प्रांत, संस्कृतीने युक्त आहे या सर्वांना एक सूत्रात बांधण्याचे अनमोल कार्य अत्यंत प्राचीन काळापासून विद्यमान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून होत आहे. ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी प्रदेश, भाषा, जात, धर्म असा भेद न मानता सर्व भक्त सर्वत्र जातात. दर्शन आणि तीर्थस्नान करून आनंदाची अनुभूती घेतात….

Read More

डेंटल असोसिएशन राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत डॉ किणीकर आणि डॉ शहा विजेतेे

सोलापूर : इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत लॉन टेनिसमध्ये सोलापूरचे डॉ.किरण किणीकर आणि डॉ. आरूष शहा ही जोडी विजेती ठरली.देशभरातील दंतरोग तज्ञांची संघटना असलेल्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया स्पोर्टस समिट 2023 मुंबई येथील अंधेरी स्पोर्टस कॉम्प्ले्क्स मध्ये घेण्यात आले. देशभरातील दंत रोग तज्ञ एकत्र यावेत त्यांच्याकडील माहिती आणि…

Read More