गोल्डन मेंबर श्रीदेवी फुलारेंनी “फाटकी साडी” घालून अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

सोलापूर √ काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक पध्दतीने अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे या सोमवारी अंगावर फाटकी साडी घालून आल्या होत्या त्यांना पाहताच माध्यमाने आपल्या कॅमेरा मध्ये टिपले उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

श्री सिद्धेश्वर प्रशालेतील १९९८ बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

सोलापूर √ सोलापुरातील श्री सिद्धेश्वर प्रशालेतील १९९८ बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा २५ वर्षानंतर सर्व जुने मित्र एकत्र येऊन श्री सिद्धेश्वर प्रशालेत जाऊन तेथे जुन्या आठवणींना उजाळा दिला व या बॅचमधील विद्यार्थी राघवेंद्र जामगुंडी यांनी आपला हॉल स्नेह मेळाव्यास उपलब्ध करून दिले. या स्नेह मेळाव्यात प्रथम जामगुंडी मंगल कार्यालय येथे श्री सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी, प्रणिती शिंदेंचा खोचक टोला

  मेट्रो सोलापूर √ सोलापूरातील आकाशात विमान घिरट्या घालत होते चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने, हजारो लोकांची संसार उद्धवस्त झाली भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, काम काहीच करत नाहीत, अशी…

Read More

वसुंधरा गौरव पुरस्कार जाहिर…

  सोलापूर √ सामाजिक,साहित्यिक,शैक्षणिक,पत्रकारिता व पर्यावरण अशा विविध क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या व्यक्तिनां वसुंधरा सोशल फौंडेशनच्या वतीने दरवर्षी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते .  यावर्षी “वसुंधरा गौरव पुरस्कार “सोलापूरातील ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे उर्दू – मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू लेखक व व्यंगचित्रकार सतीश वैदय व सोलापूर विकास मंचचेराजेंद्रकुमार निकाळजे, प्रवीण तळे,अशोक कुमार दिलपाक,सलिम…

Read More

विविध अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना मोरारी बापूंची श्रद्धांजली आणि कुटुंबीयांना मदत

  मेट्रो सोलापूर √ गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्ते अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला या मृतांच्या कुटुंबीयांना रामकथा श्रोते परिवाराच्या वतीने १ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. सौराष्ट्रात सिहोर…

Read More

लिंगायत समाजाच्या चळवळीमध्ये विजयकुमार हत्तुरे यांचे मोठे योगदान – आ.प्रणिती शिंदे

  सोलापूर √ जागतिक लिंगायत महासभा (कर्नाटक) लिंगायत समाजातील सर्वात मोठी संघटना असून एक शिखर संस्था म्हणून नावाजलेले आहे. जागतिक लिंगायत महासभा या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी, सोनार मामा,सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार…

Read More

बजाज फायनान्स जेष्ठ नागरिकांना देणार मुदत ठेवीवर ८.८५ टक्के व्याजदर

  सोलापूर √ भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आजवर अंमलात आणल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून ८. ८५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे याबाबत आज घोषणा केली असून ज्येष्ठ नागरिकांसह अन्य वयोगटातील व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.   बजाज फायनान्सच्या मुदत ठेवी…

Read More

अंकुर साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण दुःखाला हुंकार द्यावयास शिकले पाहिजे – प्रा.राजेंद्र दास

सोलापूर √ प्रत्येकाचे जगणं हे लयदार असतं, प्रत्येकाच्या जगण्यात एक सौंदर्य असतं, एक दृष्टी असते,आपलं गाणं आपणच गायलं पाहिजे ज्याला दुःख कळते तोच खरा माणूस. म्हणूनच दुःखाला हुंकार द्यावयास आपण शिकलं पाहिजे. साहित्य हे अशा दुःखाचा एल्गार असतो. कवी लेखकांनी व्यक्त झालं पाहिजे अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक प्रा. राजेंद्र दास यांनी व्यक्त केली. अंकुर साहित्य…

Read More

डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज  – उमाकांत मिटकर 

भीम प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे थाटात वितरण  सोलापूर √ विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आज गरज आहे व तो वारसा सोलापूरातील भीम प्रतिष्ठानने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून जपला आहे. ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर (पुणे) यांनी काढले.         …

Read More

महावारुणी योग….

प्रतिनिधी √ महावारुणी योग अत्यंत महत्त्वाचा पुण्यप्रद योग शेकडो सूर्यग्रहण समकक्ष असलेले महावारुणी योगाचे अत्यंत महत्त्व स्कंद पुराण, नारद पुराण, भविष्यपुराण, श्रीमद् देवी भागवत महापुराण,धर्मसिंधु या सर्व महान ग्रंथांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वर्णन केलेल आहे. वारुणी योग हा पंचांगाचा सर्व अंगा मुळे बनत असतो. तीन प्रकारचा वारुणी योग असतो पहिला वारुणी योग, दुसरा महावारुणी योग,…

Read More