metrosolapurnews

श्रीक्षेत्र बाळे येथे सोमवारपासून श्रीखंडोबा यात्रेस होणार प्रारंभ

विविध धार्मिक विधी व पालखी सोहळ्याचे आयोजन सोलापूर : श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेस सोमवार दि. 18 डिसेंबर 2023 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे या निमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्ठी व तीन रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी…

Read More

हिवाळी अधिवेशनानंतर सोलापूरातील प्रलंबित विषयांवर बैठक होणार

सोलापूर विकास मंचला पालकमंत्र्यांचे आश्वासन सोलापूर : सोलापूर विकास मंच, वेकअप सोलापूर फाऊंडेशन, गिरीकर्णिका फाउंडेशनच्या यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरुन सोलापूरकरांचे मुलभूत प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवित असून गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी न लागल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक ०२ डिसेंबर…

Read More

दिव्यांगदिनी प्रहार दिव्यांगानी सोलापूरात केले चक्का जाम आंदोलन…

सोलापूर : ३ डिसेंबर दिव्यांगदिनाच्या दिवशीच सोलापूरातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजले पासून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर विविध स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला .खासदार आमदार यांच्या निधीतून दिव्यांगासाठी असलेला निधी मिळत नाही तसेच बाजारसमीतीत राखीव असलेल्या निधीचेही वाटप केले नाहीत अशा विविध स्थानिक पातळीवरील समस्येवर त्वरित उपाययोजना कराव्यात…

Read More

गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिकचे मोफत पोटाचे विकार तपासणी शिबिर

सोलापूर : सोलापूरातील गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिकरोहन कॉम्प्लेक्स, जुना आरटीओ ऑफिस रेल्वे लाइन्स येथे मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत पोटाचे विकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ अभिजीत चिंचोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.      सध्या पोटाचे विकाराचे प्रमाण वाढले आहे. अपेंडिक्स, स्वादुपिंड ,आतड्यांचे, लिव्हरचे विकार…

Read More

उजनी धरणाचे पाणी धुबधुबी प्रकल्पात आणू : आ. सुभाष देशमुख

दक्षिण तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ सोलापूर : राज्यात सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळाच्या समस्येला संधी मानून शासनाची “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” ही योजना राबविल्यास धुबधुबी प्रकल्पातील गाळ काढुन शेतात टाकल्यास शेतीचा पोत सुधारणार आहे शिवाय प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढणार आहे. आगामी काळात उजनी धरण भरल्यास निश्चित प्रकल्पात पाणी सोडून धुबधुबी प्रकल्प भरण्यात येईल अशी…

Read More

सिध्देश्वर बँक व बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रख्यात वक्ते वसंत हंकारे यांचे व्याख्यान

१४ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व्याख्यान सोलापूर : सोलापूरातील बँकींग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍या सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेने नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने बँकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर सिद्धेश्वर बँक व सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळ यांच्या…

Read More

धान्य व फुड्स मशिनरीचे ६ ते ८ डिसेंबरला सोलापुरात भव्य प्रदर्शन भरणार

नवउद्योजक,शेतकऱ्यांना व अत्याधुनिकीकरण करणाऱ्यांसाठी उपयुक्त प्रदर्शन सोलापूर : धान्य व फुड्स मशीनचे भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन मिलेट टेक एक्स्पो व ग्रेन इंडियाचे तेरावे प्रदर्शन सहा ते आठ डिसेंबर रोजी सोलापुरातील विष्णू मिल कंपाउंड ग्राउंडवर हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ या वेळेत होणार असल्याचे सोलापूर डाळ मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भुतडा आणि सचिव लक्ष्मीकांत…

Read More

किनीकदुत बसव सृष्टीतील संविधान पार्कचे उद्घाटन

प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनीकदु येथे नुकतेच बसवसृष्टी परिसरातील संविधान पार्कचे उद्घाटन आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव तुडमे यांनी रोपट्याला पाणी घालून व सरनाम्याचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी सकल लिंगायत समाजाचे महाराष्ट्र समन्वयक विजयकुमार हत्तुरे,सोलापूरचे उद्योगपती रेवणसिद्ध बिज्जर्गी,दलितमित्र नितीन शिवशरण, नांदेडचे बसवाचार्य प्रा.आनंद करने,चन्नम्मा ब्रिगेडच्या राज्याध्यक्ष शितल महाजन,बसव…

Read More

त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनने केला विडी महिला कामगारांचा सन्मान

सोलापूर : त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्पनेतून संविधान दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान, कार्यकुशल विडी कामगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणे चे राज्य व्यवस्थापक प्रशांतजी वाघमारे उपस्थित होते.तर व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी व न्यायमंच, सोलापूर चे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश…

Read More

ऍथलेटिक स्पर्धेत एस व्ही सी एस प्रशालेचे सुयश

प्रतिनिधी : पुणे बालेवाडी येथे झालेल्या SFA चॅम्पियनशिप ऍथलेटिक स्पर्धेत सोलापूरातील भवानी पेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेतील विध्यार्थांचे घवघवीत यश मिळाले या स्पर्धेत चि.मंजाळ लक्ष्मण 800 मी.धावणे प्रथम क्रमांक , कु.भूमिका मुत्यालू 200 मीटर व 400 मीटर धावणे यामध्ये व्दित्तीय क्रमांक तसेच चि.अथर्व शिंदे 2000 मीटर धावणे अशा श्रेणीत उपरोक्त विद्यार्थ्यांनी यश संपादन…

Read More