भाजपा ( पंचायतराज व ग्राम ) विभागाकडून १०१ डस्टबिन वाटप

अक्कलकोट : भारतीय जनता पार्टी ( पंचायत राज व ग्राम विकास ) विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचि वाढदिवस तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत समर्थ नगर ग्राम पंचायत,अक्कलकोट मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेश हिंदोळे यांच्या हस्ते १०१ नागरिकांना डस्ट बिन वाटप करण्यात आले.यावेळी बोलतांना महेश हिंदोळे यांनी…

Read More

हमाल, मापाडी, महिला माथाडी कामगारांच्या न्याय मागण्यांचे कामगार आयुक्तांना निवेदन

सोलापूर : सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे हमाल मापाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हालगी मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व हमाल मापाडी कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून ते प्रश्न जिल्हा…

Read More

कराटे चॅम्पियनला सोमपाने केले प्रोत्साहनपर अर्थसहाय्य…

सोलापूर : सोलापूरातील श्री सिद्धेश्वर शाळेतील माजी विद्यार्थिनी कराटे चॅम्पियन साक्षी सुरेश तोरणगी ही आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास कॅनडा या देशांमध्ये खेळण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी जाणार असून तिला आर्थिक सहाय्य म्हणून सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाचे वतीने ५० हजाराचे आर्थिक सहाय्य मंजूर करून सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या…

Read More

४ व ५ ऑक्टोबर रोजी पाण्याचा शटडाऊन

नागरिकांनो पाणी काटकसरीने वापरा – सोमपा सोलापूर : सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणा-या टाकळी ते सोलापूर मेन पाईपलाईनला एस.आर.पी कैंप येथे मोठ्याप्रमाणात गळती होत असून सदरची गळती बंद करणे करीता बुधवार दि.०४.१०.२०२३ रोजी शटडाऊन घेणेत येणार आहे तसेच भवानीपेठ जलशुध्दिकरण केंद्राला वीज पुरवठा करणा-या म.रा.वि.वि.कंपनीकडून देखभाल दुरुस्ती कामा करीता विद्युत पुरवठा दि.०४.१०.२०२३ रोजी खंडीत होणार…

Read More

प्रणिता कांबळे यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्काराने होणार सन्मान

सोलापूर : नागपूरात ३० सप्टेंबर रोजी संपन्न होणाऱ्या संमेलनात मराठी साहित्य मंडळ ह्या प्रख्यात संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.यावर्षीचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार सोलापूर बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना जाहीर झाला आहे.या करिता विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रस्ताव पाठविण्याकरिता आवाहन करण्यात आले होते प्रस्तुत प्रस्तावामधून…

Read More

वन्यजीव सप्ताहाची पक्षीनिरीक्षणाने होणार सुरुवात

सोलापूर : सोलापूर वनविभाग सोलापूर व वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी स. 6 वाजता सोलापूरातील श्री सिध्देश्वर वन विहार येथे वन्यजीव सप्ताह उदघाटन, पक्षी निरीक्षण उपक्रम व स्पॉट फोटोग्राफीचे आयोजन करण्यात आले आहे. यात पक्षी, प्राणी, कीटक व फुलपाखरू इत्यादींचे रंग, आकार, पक्ष्यांच्या पंखांची ठेवण…

Read More

” बाप्पाला ” निरोप देण्यासाठी सोमपा प्रशासन सुसज्ज…

सोलापूर : श्री गणरायाच्या विसर्जन करिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात श्री गणेश विसर्जना संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त, आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.सोमपाच्या वतीने श्रींच्या विसर्जनाकरिता सोलापूरात 12 विसर्जन कुंडासह विविध 83 ठिकाणी संकलन…

Read More

श्री गणेशोत्सवातून सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावे – प्रा. बगले

सोलापूर : आधुनिक काळात गणेशोत्सव पुर्वी पेक्षा जोरात साजरे होत आहेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून जनजागृती निर्माण करून सामाजिक ऐक्याची भावना वाढवली,पुर्वीची सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावी असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक पुरुषोत्तम बगले यांनी केले.सोलापूरातील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात गणेशोत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत बगले सर बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर कुंभार होते.प्रा.बगले…

Read More

३० सप्टेंबरला नेटबॉलची होणार निवड चाचणी

सोलापूर : पुढील महिन्यात ६ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान नंदूरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील मुला – मुलीचीं निवड चाचणी शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता सोलापूरातील रंगभवन येथील रॉर्जस इंग्लिश मिडिअम स्कूलच्या मैदानावर घेण्यात येणार असून सदर राज्य स्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी अनुक्रमे १२ मुले व १२ मुलींची…

Read More

लालपरी पर्यावरणपूरक नव्या ई – शिवाईE स्वरूपात सोलापूर आगारात दाखल

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारामध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाने सुसज्ज वातानुकूलित पर्यावरणपूरक पाच शिवाई इलेक्ट्रिक एसटीबसेस दाखल झाले आहेत यापैकी एका ई – शिवाई एसटी बसची महापूजा श्रीक्षेत्र खंडोबा बाळे येथे पूजन सामाजिक कार्यकर्ते मारुती तोडकरी, विश्वनाथ पाटील, निवृत्त एसटी कर्मचारी भगवान जोशी नागनाथ क्षीरसागर ,शेखर जोशी, भैय्या जोशी व महिला भगिनी यांच्या…

Read More