आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

सोलापूर : मानवाच्या उत्क्रांतीत अक्षरज्ञान आणि लिहिणे व वाचण्याच्या कलेने महत्त्वाची भूमिका बजावली असून साक्षरतेमधूनच एका स्थिर आणि शांततापूर्ण समाजाची पायाभरणी होऊन तो समाज सशक्त आणि विकसित होण्यासाठी मदत होते.असा सूर रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या चर्चासत्रात उमटला व्यासपिठावर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य देवराव मुंडे, डॉ. दशरथ…

Read More

पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला…

Breaking – धनगर समाज आरक्षण सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर शासकीय विश्रामगृहात धनगर समाजाच्या वतीने निवेदन दिले व अनपेक्षितपणे घोषणा देत पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला गेला.

Read More

सोलापूरकरांनो पाणी काटकसरीने वापरा – सोमपा

सोलापूर : सोलापूरची वरदायिनी असलेली उजनी ते सोलापूर दरम्यान असलेल्या यशवंत जलवाहिनीला विविध ४ ते ५ ठिकाणी मोठ्याप्रमाणात अचानक गळती झाल्याने पाणी पुरवठा विभागाने सदर काम तातडीने दुरुस्तीला घेतल्याने दि.०६.०९.२०२३ आज रोजी शटडाऊन घेण्यात आले आहे.उपरोक्त कारणामुळे उजनी येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने उजनी लाईन वरील होणारा पाणी पुरवठा उशिरा कमी वेळ कमी दाबाने…

Read More

शिक्षकांनी नैतिक मूल्य, सामाजिक संवेदनशीलता आणि संशोधकवृत्ती जोपासावी : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींनी आयोजिला कृतज्ञता सोहळा एल.बी.पी.एम. महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण उपक्रम सोलापूर : बदलत्या काळानुरूप मानवाच्या जीवन मूल्यात बदल घडून येत असताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात अंतर पडता कामा नये अशी काळजी व्यक्त करताना शिक्षकांनीही नैतिक मूल्य, सामाजिक संवेदनशीलता आणि संशोधकवृत्ती जोपासावी असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले. सोलापूरातील सातरस्ता मोदीखाना येथील रयत…

Read More

शिरुर व पटणे यावर्षीचे तपोरत्नं गुणवंत पुरस्काराचे मानकरी

सोलापूर : सोलापूरातील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने दिला जाणारा यंदाचा सहावा तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवकुमार शिरुर यांना तर तपोरत्नं गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रशांत पटणे यांना जाहीर झाला आहे.शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता नेताजी सुभाषचंद्र…

Read More

रिटायर्ड एसीपी बनले विधीचे विद्यार्थी…!

सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयातून सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून गेल्या महिन्यातच निवृत्त झालेले मनमिळावू कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिपक आर्वे यांनी नुकतीच सीईटी परीक्षा देऊन मेरिटमध्ये 150 पैकी 103 गुण मिळवून नववा क्रमांक पटकावत सोलापूरातील नामवंत दयानंद विधी महाविद्यालयात ( Law College ) प्रवेश घेऊन आयुष्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये बनले विद्यार्थी व शिक्षण शिकायला वयाचे व…

Read More

विद्यार्थी साकारणार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती…

सोमपा माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व श्री गणेशयुग सोलापूर आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या मोफत कार्यशाळचे आयोजन दिनांक 11 सप्टेंबर 2023 सकाळी 9.00 ते 12 .00 रोजी सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल शेजारी असलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियम याठिकाणी करण्यात आलेले आहे. सोलापूर महानगरपालिका…

Read More

” एमआयटी ” शिक्षणसंस्था समूहाच्या विश्वप्रयाग विद्यापीठाचा सोलापूरात शुभारंभ !

वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसह महाविद्यालय१८ सप्टेंबरपासून सुरू सोलापूर : विश्वविख्यात माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ वा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली ४० वर्ष मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरूण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.माईर्स एमआयटी शिक्षण…

Read More

चिंचोळी एमआयडीसी परिसरात युवकावर अज्ञात कारणामुळे प्राणघातक हल्ला

सोलापूर : अज्ञात कारणाने सिद्धाराम शिवानंद जामगोंडी वय 27 रा. वाणी गल्ली, बार्शी रोड बाळे सोलापूर या युवकांवर गंभीर प्राणघातक हल्ला २३ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास चिंचोळी एमआयडीसी परिसरात सदर घटना घडली आहे उपचारासाठी दत्तात्रय विभुते यानी शासकीय रुग्णालयात दाखल केले .जखमी सिध्दाराम हा चिंचोळी एमआयडीसीतील पारले कंपनीत काम करत असून, पारले बिस्किट कंपनीतील…

Read More

नागपंचमीनिमित्त परदेशी कुटुंबाकडून महाप्रसादाचे अविरतपणे वाटप सुरू

सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील जुना पुना नाक्याजवळील मडकी वस्ती येथील प्रसिद्ध श्री नागनाथ महाराज मंदिराची स्थापना 1983 साली इंद्रश्री मोटर्स चे संचालक नागनाथांचे निस्सीम भक्त मुन्नीलाल श्रीपाल परदेशीं यांनी जुना पुणे महामार्गावर मोठ्या भक्ती भावाने श्री नागनाथाची प्राणप्रतिष्ठापना केली .येथील नागनाथ मंदिरात आजही गेल्या 40 वर्षांपासून परदेशी कुटुंबाकडून नागपंचमीचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा…

Read More