६८ लिंगास तैलाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेस आजपासून प्रारंभ
यंदा लेसर शो माध्यमातून पौराणिक कथा झळकणार सोलापूर √ 900 वर्षाची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेस आज शनिवार दि. 13 जानेवारी रोजी नंदीध्वज मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन शहरातील 68 लिंगास तैलाभिषेक ( यण्णीमज्जन ) करण्यात येणार आहे यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झाली आहे यंदा खास लेसर शो माध्यमातून पौराणिक कथा राहणार…