लोकमंगल विवाह सोहळ्यात ५२ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

सोलापूर √ गोरज मुहुर्तावर ५२ जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली… लगीन घाई सुरु…आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशन आयोजित अखंडीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात,अठराव्या अक्षता सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही उपस्थिती होते.आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ३१ डिसेंबर रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या…

Read More

श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

२८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत कृषी प्रदर्शन राहणार खुले सोलापूर √ श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग ५३ वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्यावत…

Read More

इतिहास परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूरात

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद सोलापूर √ सोलापूर शहरात दि 30 डिसेबर से 31 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे राज्यस्तरीय अशा पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते सोलापूरातील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदीर ( होटगी महाराज मठ ) येथे होणार असल्याची माहिती संयोजक प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी जिल्हा अध्यक्ष प्रा. संजय…

Read More

रे नगर घरकुल हस्तांतरण सोहळ्यास एक लाख श्रमिक कष्टकऱ्यांना निमंत्रण – कॉ.आडम मास्तर

पंतप्रधानांची जाहीर सभा व रे नगर घरकुल हस्तांतरण सोहळ्याच्या पूर्व तयारी व नियोजन बैठक संपन्न…. सोलापूर √ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत त्यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात ,जल्लोषात स्वागत करणार येणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातून सुमारे एक लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण दिले जाणार…

Read More

राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कारांचे सोलापुरात ७ जानेवारीला होणार वितरण

गोखले, बाविस्कर, गायकवाड, महाजन पुरस्काराचे मानकरी   सोलापूर √ लोकमंगल फाउंडेशन आयोजित लोकमंगल वाचनालय पुरस्कृत राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवार दि. 7 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.यंदा निर्मला…

Read More

सोमपा पत्रकार संघाच्या वतीने विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवारांचा सत्कार

सोलापूर √ सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त तथा विद्यमान विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा सोमपा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार हे काल सोलापुरात आले असता त्यांचा सह्रदय सत्कार करण्यात आला यावेळी सल्लागार प्रशांत जोशी, शिवाजी सुरवसे, वेणूगोपाल गाडी, रामेश्वर विभुते, जाकीर हुसेन पिरजादे, विकास कस्तुरे, प्रभुलिंग वारशेट्टी,…

Read More

हिंदुराष्ट्र सेनेकडून रविवारी विराट ‘हिंदू गर्जना सभा’

हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई सभेला करणार संबोधित सोलापूर √ हिंदुराष्ट्र सेना सोलापूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी श्री शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विराट हिंदू गर्जना सभेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कर्णिक नगर मैदान येथे करण्यात आले आहे या सभेला हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे संबोधित करणार असल्याची माहिती हिंदुराष्ट्र…

Read More

‘ अंकुर साहित्य ‘ संघाचे राज्यस्तरीय संमेलन २३ व २४ डिसेंबर रोजी अकोल्यात

प्रतिनिधी √ साहित्य क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात अग्रेसर असणाऱ्या अंकुर साहित्य संघाचे ६१ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन २३ व २४ डिसेंबर २०२३ रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय जूने आर टी ओ रोड अकोला येथे आयोजित केले असून संमेलनाध्यक्ष पदी प्राचार्या डॉ साधनाताई निकम उद्घाटक प्रा डॉ संतोषजी हुशे तर स्वागताध्यक्षपदी ललितजी काळपांडे यांची…

Read More

भारतीय कला प्रसार अकॅडमीतर्फे शनिवारी मोहम्मद रफी सौ साल – लता बेमिसाल  कार्यक्रमाचे आयोजन

डॉ कुमार करजगी यांना जीवन गौरव तर राधा मंगेशकर यांना कला गौरव पुरस्कार जाहीर ! सोलापूर √ भारतीय कला प्रसार अकॅडमीच्या वतीने शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे कला गौरव व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच स्वर्गीय मोहम्मद रफी सौ साल – लता बेमिसाल हा संगीताचा कार्यक्रम…

Read More

राज्यस्तरीय कराटेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीने गाठले सुवर्ण…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीच्या विजयी स्पर्धकां सोबत मुख्य कराटे प्रशिक्षिका शिहान अनुराधा थोरात सोलापूर √ लातूर येथे नुकतेच पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापूरच्या अनुराधा थोरात स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्पर्धकांनी 8 सुवर्ण, 9 रौप्य,7 कांस्यपदक पदके अशी एकूण 24 घसघशीत पदके मिळवत स्पर्धेतील प्रथम क्रमांकचे सांघिक चषक पटकाविले आहे. सर्वांना मुख्य कराटे…

Read More