बजाज फायनान्स जेष्ठ नागरिकांना देणार मुदत ठेवीवर ८.८५ टक्के व्याजदर

  सोलापूर √ भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आजवर अंमलात आणल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून ८. ८५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे याबाबत आज घोषणा केली असून ज्येष्ठ नागरिकांसह अन्य वयोगटातील व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.   बजाज फायनान्सच्या मुदत ठेवी…

Read More

भूमिपुत्राला गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध – आ. सातपुते

      उत्तर सोलापूरातील तिर्‍हे येथे जाहीर प्रचार सभा मेट्रो सोलापूर √ माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या तरुणाला काम मिळावे, आगामी काळात तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये, म्हणून अनेक कंपन्या सोलापुरात आणून काम देण्याचा मी प्रयत्न करेन. मतदार संघातील परिवारजनांच्या उन्नतीसाठी मी उपलब्ध राहीन. मतदार संघातील भूमिपुत्राला गावातच काम मिळावे यासाठी…

Read More

चक्रीवादळात कोसळलेल्या 220 के.व्ही. विद्युत मनोऱ्यांची महापारेषणने केली विक्रमी वेळेत उभारणी !

मेट्रो सोलापूर √ दिनांक 26 मे 2024 रोजी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झाले या चक्रीवादळाचा तडाखा परळी व परिसरालाही बसला. त्या वादळामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या गिरवली विभागाअंतर्गत येणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीचे सहा मनोरे नंदागौळ आणि अंबलवाडीच्या अतिदुर्गम डोंगरांमध्ये कोसळले. या दुर्घटनेमुळे 220 के.व्ही. गिरवली परळी सर्किट – 2 आणि 220 केव्ही परळी…

Read More

केगाव येथे शुक्रवारी सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा

सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे नूतन शहरअध्यक्ष आ.विजयकुमार देशमुख यांची माहिती सोलापूर :  वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ( अधिवेशन ) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023-24 कुस्ती स्पर्धेकरिता सोलापूर शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता केगाव येथे केले आले असल्याची…

Read More

श्री सुवर्णसिध्देश्वर कार्यास आर्यन्सची दीड कोटीची देणगी श्री सिध्देश्वर देवस्थानकडे जमा

सोलापूर : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानला श्री सुवर्णसिद्धेश्वर या संकल्पनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देणगी म्हणून दिलेली दीड कोटी ही रक्कम श्री सिध्देश्वर देवस्थानच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा झाले.सोलापुरात डोणगाव रस्त्यावर माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेले सोलापूरचे…

Read More

” बाप्पाला ” निरोप देण्यासाठी सोमपा प्रशासन सुसज्ज…

सोलापूर : श्री गणरायाच्या विसर्जन करिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात श्री गणेश विसर्जना संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त, आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.सोमपाच्या वतीने श्रींच्या विसर्जनाकरिता सोलापूरात 12 विसर्जन कुंडासह विविध 83 ठिकाणी संकलन…

Read More

31 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादीचे वाचन…

सोलापूर : मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य व अप्पर मुख्य सचिव निवडणूक यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि. 27/10/2023 रोजी प्रसिध्द झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीकरिता वापरावयाची प्रारूप मतदार यादीचे वाचन दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागामध्ये 4 ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी वाचनास 248 सोलापूर शहर उत्तर 249 सोलापूर शहर…

Read More

स्केटिंगपटूची असित कांबळेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

मेट्रो सोलापूर √ बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेमध्ये सोलापूरातील विनर्स फाऊंडेशनचा खेळाडू असित कांबळे या स्केटिंगपटूची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. सलग ७५ तास रिलेमध्ये १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंग युजिंग टू व्हील्स अंतर १४.८४ सेकंदात पूर्ण केले. शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे बेळगाव येथे…

Read More

श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

२८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत कृषी प्रदर्शन राहणार खुले सोलापूर √ श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग ५३ वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्यावत…

Read More

प्रिसिजनला टाइम्स ग्रुपचा नामांकित ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार-२०२४ 

मेट्रो सोलापूर √ टाइम्स ग्रुपतर्फे देण्यात येणारा ‘ द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार-२०२४ ‘ हा पुरस्कार सोलापुर मधील प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे. टाइम्स ग्रुपतर्फे मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड्स २०२४ साठी ‘एक्सलन्स इन इन्व्हायर्मेंटल सोशल गव्हर्नन्स’ म्हणजेच पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) श्रेणीमधून ह्या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.  टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचा…

Read More