जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ लता अकलूजकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर √ विद्यार्थी इतिहास परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ. लता अकलूजकर (पुणे) यांना जाहीर झाला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांनी दिली. सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील कर्मलक्ष्मी सभागृहात मंगळवार दि.५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत सावितादेवी शहाजीराव…

Read More

शासकीय प्रचार व प्रसिध्दीत होणार या बोधचिन्हाचा वापर

प्रतिनिधी : “३५० वा शिवराज्याभिषेक ” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनांमनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी हा या मागील उद्देश आहे त्यानुषंगाने…

Read More

सावरकर जलतरण तलाव ७ ऑगस्टला होणार खुले

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्क चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले असून सोमवारी दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० : ३० वाजता प्रतिक्षेत असलेल्या सोलापूरातील नागरिकांसाठी या दिवशी हे जलतरण तलाव…

Read More

अभियंत्यांनी नावीन्यपूर्ण कामांवर भर द्यावा – डॉ. संजीव कुमार

महापारेषणची दोन दिवसीय स्वयंचलन परिषद मुंबई √ जागतिक स्तरावर विजक्षेत्रात झपाट्याने मोठे बदल होत आहेत विशेषतः तंत्रज्ञानामुळे विजक्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली आहे त्यामुळे अभियंत्यांनी आपल्या कामांमध्ये सुधारणा करून नावीन्यपूर्ण कामे करण्यांवर भर दिला पाहिजे असे आवाहन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी केले,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वतीने भाईंदर येथील रामभाऊ…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचा ७ मार्च रोजी नारीशक्ती सन्मान …!

फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचा होणार बक्षीस वितरण सोहळा सोलापूर √ श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो / रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री सिद्धेश्वर नारीशक्ती सन्मान सोहळा फाउंडेशनच्या वतीने दिनांक ७ मार्च रोजी सकाळी आकरा वाजता सोलापुरातील हॉटेल सूर्या इंटरनॅशनल भागवत थिएटर पाठीमागे या कार्यक्रमाचे…

Read More

श्री सुवर्णसिध्देश्वर कार्यास आर्यन्सची दीड कोटीची देणगी श्री सिध्देश्वर देवस्थानकडे जमा

सोलापूर : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानला श्री सुवर्णसिद्धेश्वर या संकल्पनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देणगी म्हणून दिलेली दीड कोटी ही रक्कम श्री सिध्देश्वर देवस्थानच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा झाले.सोलापुरात डोणगाव रस्त्यावर माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेले सोलापूरचे…

Read More

स्वराजचे संस्थापक संभाजीराजेंचा वाढदिवस साजरा

सोलापूर √ महाराष्ट्रात नुकतेच स्थापना झालेल्या स्वराज्य पक्षाचे संस्थापक असलेले श्रीमंत संभाजीराजे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त छत्रपतींना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री क्षेत्र बाळे खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आले याचबरोबर उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील गोपीनाथ आश्रम शाळेत खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, जिल्हा संघटक प्रदीप घागरे,उपशहर प्रमुख परमेश्वर (आबा) सावंत, उत्तर तालुका…

Read More

‘मराठा आरक्षण’ शांतता रॅलीमुळे सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर 

        छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब             आंबेडकर चौक मार्गावरील वाहतूक बंद             मेट्रो सोलापूर – सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यासाठीच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून प्रशासनाने परवानगी दिलेल्या मार्गावरून शांतता रॅली काढणार असून बुधवारी मराठा…

Read More

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

  मेट्रो सोलापूर √ देशातील शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असून मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून या काळात सोलापूर ओस पडले असल्याची टीका सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली.  आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी…

Read More