सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून पदभार घेणारे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दार्जिलिंग आणि जमशेदपूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.२०११ मध्ये, नागरी सेवेची तयारी सुरू केलेले कुमार आशिर्वाद यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले व पाचव्यांदा 2016 बॅचचे 176 IAS उत्तीर्ण होऊन सहाय्यक सचिव…

Read More

नाटक संवादाचे सर्वोत्तम साधन – डॉ.जब्बार पटेल

विभागीय नाट्य संमेलनाचे सोलापुरात दिमाखात उद्घाटन सोलापूर √ नाटक हे संवादाचे सर्वोत्तम साधन आहे त्यामुळे नाटकाच्या माध्यमातून माणसा- माणसातील, प्रांता – प्रांतातील, धर्मा- धर्मातील व जाती – जातीतील तसेच देशा – देशातील संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी केले.अखिल भारतीय मराठी…

Read More

४ व ५ ऑक्टोबर रोजी पाण्याचा शटडाऊन

नागरिकांनो पाणी काटकसरीने वापरा – सोमपा सोलापूर : सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणा-या टाकळी ते सोलापूर मेन पाईपलाईनला एस.आर.पी कैंप येथे मोठ्याप्रमाणात गळती होत असून सदरची गळती बंद करणे करीता बुधवार दि.०४.१०.२०२३ रोजी शटडाऊन घेणेत येणार आहे तसेच भवानीपेठ जलशुध्दिकरण केंद्राला वीज पुरवठा करणा-या म.रा.वि.वि.कंपनीकडून देखभाल दुरुस्ती कामा करीता विद्युत पुरवठा दि.०४.१०.२०२३ रोजी खंडीत होणार…

Read More

श्रीमती अलका लांबा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी – विजयकुमार हत्तुरे कार्याध्यक्ष काँग्रेस

सोलापूर √ अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती अलका लांबा यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी खा. राहुल गांधी, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महासचिव के.सी.वेणूगोपाल यांच्याकडे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी…

Read More

स्वराज्य पक्ष ५०० शाखांची स्थापना करणार – जिल्हाध्यक्ष प्रा.महादेव तळेकर

सोलापूर √ आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर व नूतन निवडीचा कार्यक्रम गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी सोलापूर समाज कल्याण केंद्र येथे जिल्हाध्यक्ष प्रा. महादेव तळेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालायावेळी उपस्थित स्वराज्य पक्ष राज्य उपाध्यक्ष फत्तेसिंह सावंत सरकार,धाराशिव जिल्हाप्रमुख महेश गवळी, सोलापूर उपशहर प्रमुख परमेश्वर (आबा) सावंत आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी एजाज…

Read More

महामानवाला सोमपा आयुक्तांनी केले अभिवादन…!

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूरातील आंबेडकर चौक येथील डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिलिंद नगर बुधवार पेठ येथिल अस्थिविहार येथे अभिवादन करून सोमपा कॉन्सिल हॉल मधील मा.महापौर यांच्या कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सोमपा आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त…

Read More

गोल्डन मेंबर श्रीदेवी फुलारेंनी “फाटकी साडी” घालून अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल

सोलापूर √ काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक पध्दतीने अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे या सोमवारी अंगावर फाटकी साडी घालून आल्या होत्या त्यांना पाहताच माध्यमाने आपल्या कॅमेरा मध्ये टिपले उमेदवारी अर्ज दाखल…

Read More

कुमारदादा करजगी दानशूर व्यक्तिमत्व – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

अमृत महोत्सवानिमित्त कुमारदादांचा सत्कार ! सोलापूर √ सोलापुरातील कामगार नेते कुमारदादा करजगी दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी कार्यालयासाठी मोक्याची जागा दिली आहे त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही असे सांगत जेव्हा – जेव्हा त्यांना काही मदत लागेल, तेव्हा सर्वतोपरी मदत करण्यास आपण तयार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली .सोलापूर शहर राष्ट्रवादी…

Read More

सोलापूरातील बालगणेशांच्या हातून साकारले हजारो पर्यावरणपुरक ” बाप्पा “

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत“ स्वच्छ सर्वेक्षण ”, “ माझी वसुंधरा अभियान ” व “ राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रमाची ” प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणपुरक पद्धतीने सण व उत्सव साजरे होण्याकरिता सोमपा आणि पर्यावरणपुरक गणेशयुग यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची भव्य दिव्य कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेचे उद्घाटन सोमपाचे उपायुक्त मचिंद्र घोलप यांच्या हस्ते…

Read More

अनोळखी मनोरुग्णास उपचारासाठी केले दाखल

सोलापूर : बाळे येथील खडक गल्लीतील हिंदू खाटीक समाज मंदिर येथे एक अनोळखी मनोरुग्ण व्यक्ती वावरताना दिसून आले असता सामाजिक कार्यकर्ते अशपाक भाई मुजावर यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात संपर्क साधून 108 अँबुलन्स पायलेट किरण साखरे आणि डॉक्टर कुलकर्णी यांच्या सहाय्याने पुढील उपचारासाठी सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले…

Read More