उर्जामंत्र्यानी महापारेषणचे केले अभिनंदन…!

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जनहितार्थ उत्कृष्ट फिल्म मुंबई √ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या ( महापारेषण ) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके पटकावले ही आनंदाची बाब असून त्यासाठी ‘टीम महापारेषण’चे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलेमहापारेषण समाचार या गृहमासिकात अनेक डिजिटल बदल, क्यू-आर कोड, पॉडकास्टचा…

Read More

सिईओ मनिषा आव्हाळेंच्या संवेदनशिलतेने जि.प. कर्मचारी भारावले

कनिष्ठ प्रशासन अधिकारी गायकवाड यांची आस्थेने केली प्रकृतीची विचारपूस सोलापूर : दक्षिण पंचायत समिती मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्षाघाताचा झटका आला होता नंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.कुटुंब प्रमुख…

Read More

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाने केला मुर्तीकारांचा सन्मान

सोलापूर √ श्रीगणेश जयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील उत्तर कसबा येथील मानाचा कसबा गणपती मंडळाच्यावतीने गणेशमुर्ती साकारणार्‍या १४ मुर्तीकारांचा शाल, श्रीफळ, फेटा व स्मृतीचिन्ह अशा स्वरूपात जिल्हा विशेष सरकारी विधिज्ञ अॕड. प्रदीपसिंग रजपुत, सोमपा अति.आयुक्त संदीप कारंजे,ज्येष्ठ विधिज्ञ अॕड.मिलिंद थोबडे, वैजिनाथ हत्तुरे सर, ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले कसबा गणपती मंडळ आदर्शनिय व…

Read More

प्रणिता कांबळे यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्काराने होणार सन्मान

सोलापूर : नागपूरात ३० सप्टेंबर रोजी संपन्न होणाऱ्या संमेलनात मराठी साहित्य मंडळ ह्या प्रख्यात संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.यावर्षीचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार सोलापूर बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना जाहीर झाला आहे.या करिता विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रस्ताव पाठविण्याकरिता आवाहन करण्यात आले होते प्रस्तुत प्रस्तावामधून…

Read More

कंत्राटी डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांची ‘आक्रोश’ पदयात्रा

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु असून या पार्श्वभुमीवर आज चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार जिल्हा परिषद या मार्गांवर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आज…

Read More

भवानी पेठ पाणी गिरणीत नवीन पंप बसवणार…

सोलापूर : सोलापूरातील गावठाण व हद्दवाढ भागाचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी माजी नगरसेवक भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी केलेला पाठपुरावा आणि आ. विजय देशमुख यांच्या शिफारशीनुसार गावठाण सह हद्दवाढ भागांच्या पाणीपुरवठ्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 98 लाख रुपयाच्या निधीतून नविन पंप भवानी पेठ पाणी गिरणी येथे बसवण्यात येणार आहेत.दोन कोटी 98 लाख…

Read More

दिव्यांग कर परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याण विभागामार्फत विविध योजना राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरातील दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता दिला जातो त्याचबरोबर सोमपाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये 50 टक्के परतावा दिला जातो. आयुक्ता शीतल तेली – उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने पहिल्या टप्प्यात 70…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्राचे झाले वितरण

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ आज बाळे तलाठी कार्यालयात सोलापूरचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले.महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून विविध प्रकारचे दाखल्यांची पूर्तता करण्यासाठी तसेच विविध समस्यांचे निरसन करून पारदर्शी व्यवहार पार पडावेत हा महसूल…

Read More

मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

सोलापूर : मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन उद्योजक डॉ कुमारदादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, युवा उद्योजक यशराज करजगी, संपादक विकास कस्तुरे, कार्यकारी संपादक योगेश कल्याणकर आदी उपस्थित होते

Read More

जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ लता अकलूजकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर √ विद्यार्थी इतिहास परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ इतिहास संशोधिका डॉ. लता अकलूजकर (पुणे) यांना जाहीर झाला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांनी दिली. सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील कर्मलक्ष्मी सभागृहात मंगळवार दि.५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत सावितादेवी शहाजीराव…

Read More