आपुलकी बेघर निवारा केंद्रात चादर वाटप

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचे चिरंजीव कु.अंशूल आशिष लोकरे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी बेघर निवारा केंद्र येथे सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते 53 व्यक्तींना चादर व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, समीर…

Read More

आरोग्यसेवेला संशोधनाची जोड दिल्याने कैकपटीने यश – डॉ. अभय बंग

‘प्रिसिजन गप्पा’ च्या पहिल्या दिवशी दोन संस्थांना पुरस्कार प्रदान सोलापूर : समाज परिवर्तनासाठी केवळ सेवा, संघर्ष, शिक्षण हे तीनच घटक पुरेसे नाहीत हे जाणून आरोग्यसेवेला संशोधनाची जोड दिल्याने आम्हाला कैकपटीने यश मिळाले, असे प्रतिपादन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले. प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आयोजित १५ व्या ‘प्रिसिजन गप्पा’ कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी श्री शिवछत्रपती…

Read More

सिध्देश्वर सहकारी बँक व रंगसंवाद प्रतिष्ठान संयोजीत बालरंग महोत्सवाचे शनिवारी आयोजन

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी खुली सांस्कृतिक मेजवानी सोलापूर : सोलापूरातील सिध्देश्वर सहकारी बँकेच्या वतीने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील पहिला कार्यक्रम हा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून बालदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी बालरंग महोत्सव याचे आयोजन केले असून हुतात्मा स्मृती मंदीर येथे शनिवार दि १८ नोव्हेंबर २३ रोजी दुपारी ५.०० वा. संपन्न होत असलेल्या…

Read More

लिंगायत समाजाच्या चळवळीमध्ये विजयकुमार हत्तुरे यांचे मोठे योगदान – आ.प्रणिती शिंदे

  सोलापूर √ जागतिक लिंगायत महासभा (कर्नाटक) लिंगायत समाजातील सर्वात मोठी संघटना असून एक शिखर संस्था म्हणून नावाजलेले आहे. जागतिक लिंगायत महासभा या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी, सोनार मामा,सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार…

Read More

विद्यार्थी साकारणार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती…

सोमपा माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व श्री गणेशयुग सोलापूर आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या मोफत कार्यशाळचे आयोजन दिनांक 11 सप्टेंबर 2023 सकाळी 9.00 ते 12 .00 रोजी सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल शेजारी असलेल्या राजीव गांधी इनडोअर स्टेडियम याठिकाणी करण्यात आलेले आहे. सोलापूर महानगरपालिका…

Read More

कंत्राटी डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांची ‘आक्रोश’ पदयात्रा

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु असून या पार्श्वभुमीवर आज चार हुतात्मा पुतळा ते जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार जिल्हा परिषद या मार्गांवर आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आज…

Read More

ग्रुप बुकिंगवर दीड लाखाची सूट…

सोलापूर : सोलापूरात महाबळेश्वर सारखे वातावरण असलेल्या वसंत विहार परिसरात राहुल डेव्हलपर्स संचलित व्यंकटेश्वऱ्या सेवन हिल हा प्रकल्प पूर्णत्वास येत असून ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला प्रत्येक फ्लॅट मागे दीड लाखाची घसघशीत सूट घोषित करण्यात आली आहे.वसंत विहार परिसरात टोलेजंग इमारत उभारण्यात आले असून या योजनेमध्ये ग्राहकांना दहा सुविधा देण्यात आले आहेत यामध्ये सोसायटी जिम, गेस्ट…

Read More

श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा ६७ वे पुण्यतिथी महोत्सव २५ फेब्रुवारीपासून

भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सोलापूर √ सोलापुरातील श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराजांची ६७ वी पुण्यतिथी महोत्सव दि. २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणार असून यावेळी रथ मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात करण्यात आले असल्याची माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी दत्तात्रय देशमुख…

Read More

शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने ०६ ऑगस्टला शैक्षणिक मोर्चाचे आयोजन…

मेट्रो सोलापूर – सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शिक्षक आणि शिक्षक इतर महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतील  संघटनांच्या वतीने ६ ऑगस्टला विविध संघटनांकडून १५ प्रमुख प्रश्नांसाठी हा शैक्षणिक मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष सुभाष माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसमोरील प्रश्न व समस्या शासन दरबारी मान्य झाल्याशिवाय शाळेतील प्रशासन…

Read More

पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला…

Breaking – धनगर समाज आरक्षण सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर शासकीय विश्रामगृहात धनगर समाजाच्या वतीने निवेदन दिले व अनपेक्षितपणे घोषणा देत पालकमंत्र्यांच्या अंगावर भंडारा उधळला गेला.

Read More