परिवर्तन समूह संस्थेच्या वतीने ८ व ९ मार्च रोजी संस्कृती महोत्सव

महिला दिन महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर √ जागतिक महिला दिनानिमित्ताने परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि. ८ व ९ मार्च रोजी सोलापुरातील सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात संस्कृती महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्था सचिवा अमृता अकलूजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.         परिवर्तन…

Read More

९ जून रोजी जुळे सोलापुरात अश्‍विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ

  तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात मेट्रो सोलापूर √ १०० वर्षापासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅप च्या पडदा, कुशन, सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दि. ९ जून रोजी होणार असल्याची माहिती अश्‍विन्स वसंत फर्निशींग्सचे संचालक अश्‍विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गिरणगांव अशी ओळख असलेल्या…

Read More

हमाल, मापाडी, महिला माथाडी कामगारांच्या न्याय मागण्यांचे कामगार आयुक्तांना निवेदन

सोलापूर : सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे हमाल मापाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हालगी मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व हमाल मापाडी कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून ते प्रश्न जिल्हा…

Read More

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

  मेट्रो सोलापूर √ देशातील शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असून मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून या काळात सोलापूर ओस पडले असल्याची टीका सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली.  आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी…

Read More

केंद्रीय अर्थसंकल्पातील भरघोस मदतीमुळे महाराष्ट्राचा विकासात्मक वेग वाढला – केशव उपाध्ये 

प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा विश्वास मेट्रो सोलापूर – केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या एक कलमी कार्यक्रमातूनच केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी गैरसमज पसरविण्याचा विरोधकांचा डाव असला तरी जनतेने आणि अर्थक्षेत्राने या अर्थसंकल्पाचे भरघोस स्वागत केले असून महाराष्ट्राला भरघोस निधी देणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प गतिमान होणार आहे, असा विश्वास प्रदेश भाजपाचे मुख्य…

Read More

‘एलबीपीएम’ महाविद्यालयाच्या वतीने दिपावली फराळ वाटप

सोलापूर : सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील इतिहास, मराठी, इंग्रजी, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोलापूर शहर आणि परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाआश्रम, बाल सुधारगृह आदी ठिकाणी सदिच्छा भेट देण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांकडून संकलित केलेले फराळ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू…

Read More

‘हर्र बोला हर्र’ च्या जयघोषात जुळे सोलापुरात नंदीध्वजांचे पूजन

‘जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव’तर्फे आयोजन सोलापूर √ ‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवांतर्गत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आलेप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव व जुळे सोलापूरवासियांतर्फे करण्यात…

Read More

लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा – बालरोग तज्ञ डॉ विशाल आंधळकर

कै.नागेश करजगी यांच्या जयंती निम्मित आरोग्य तपासणी शिबिर सोलापूर √ सोशल मिडियाच्या दुनियेत आज सगळ्या कडे मोबाईल आहे जर घरात पालकच तास न तास मोबाईल वर वेळ देत असतील तर त्यांचे अनुकरण लहान मुले करीत असतात त्यामुळे लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा असे प्रतिपादन बालरोग तञ्ज डॉ विशाल आंधळकर यांनी केले .कै नागेश करजगी…

Read More

विकसित भारत संकल्प यात्रेचे सोमपा आयुक्ता शीतल तेली – उगले यांच्या हस्ते झाले उद्घाटन

15 दिवसात सोलापूरातील 32 ठिकाणी रथाच्या माध्यमातून सरकारच्या योजना घेऊन पोहचणार यात्रा..p सोलापूर : शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम सोलापूर शहरात राबविली जाईल यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे शहरी भागासाठी नगर…

Read More

ऍथलेटिक स्पर्धेत एस व्ही सी एस प्रशालेचे सुयश

प्रतिनिधी : पुणे बालेवाडी येथे झालेल्या SFA चॅम्पियनशिप ऍथलेटिक स्पर्धेत सोलापूरातील भवानी पेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेतील विध्यार्थांचे घवघवीत यश मिळाले या स्पर्धेत चि.मंजाळ लक्ष्मण 800 मी.धावणे प्रथम क्रमांक , कु.भूमिका मुत्यालू 200 मीटर व 400 मीटर धावणे यामध्ये व्दित्तीय क्रमांक तसेच चि.अथर्व शिंदे 2000 मीटर धावणे अशा श्रेणीत उपरोक्त विद्यार्थ्यांनी यश संपादन…

Read More