बाळे येथील लक्ष्मी नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा सोमपा प्रशासनाला दिले निवेदन

    भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्या वतीने दिले निवेदन  मेट्रो सोलापूर √ बाळे येथील लक्ष्मी नगर भागामध्ये गेल्या दहा वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तातडीने नवी पाईपलाईन घालावी, अशी मागणी भाजपा प्रभाग क्रमांक ५ शाखेच्यावतीने महापालिका आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    …

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेना जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसने केले अभिवादन

  मेट्रो सोलापूर – समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जाज्वल्य साहित्य समाजात मांडून त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांनी आपल्या शाहिरी बाण्याने स्फूरण दिले साहित्य,संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगातील एक अग्रगण्य असे व्यक्तिमत्व,ज्यांनी उपेक्षित समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी आपल्या परखड लेखणीचा वापर केला अशा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ…

Read More

श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

२८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत कृषी प्रदर्शन राहणार खुले सोलापूर √ श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग ५३ वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्यावत…

Read More

ढोबळे सर सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक….

सोलापूर √ भाजपाचे प्रा. लक्ष्मण ढोबळे सर सोलापूर लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असून पक्षाने आदेश दिल्यास नक्की निवडणूक लढविणार असल्याचे आज पत्रकार वार्तालापात बोलताना स्पष्ट केले तसेच सोलापूर राखीव मतदार संघ असून मातंग समाजाचे नेतृत्व करणारे ढोबळे सरांनी यापूर्वी महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेले आहेत आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फत प्रयत्नशील असल्याचे समजते….

Read More

महाप्रितसोबत पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचा सौर उर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण सामंजस्य करार

  मेट्रो सोलापूर √ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने हरित उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने महाप्रितसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आले,यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव श्रीमती योगिनी घारे, महाप्रितचे संचालक विजय काळम पाटील, संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य वित्त अधिकारी डि.सी. पाटील, मुख्य महाव्यवस्थापक सतीश चवरे, महाव्यवस्थापक विकास रोडे, महाव्यवस्थापक तेजस शिंदे…

Read More

घरोघरी गौराईचे उत्साहात आगमन…!

सोलापूरातील उळागड्डे परिवार यांच्या घरी गौराईचे ( श्री महालक्ष्मी ) उत्साहात आगमन झाले. सोलापूर : श्रीगणेशाच्या आगमनानंतर आज दुपारी घरोघरी परंपरेप्रमाणे सोलापूरातील महिलांनी गौरीचे थाटात आवाहन तथा आगमन साजरे केले गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीवृंदा पासून घरात गौराईचे आगमन होते.गौरींची पूजा – आरती करून विशेष ज्वारीची भाकरी व शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो सर्वांना…

Read More

अनुभव प्रतिष्ठानचे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर

 रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा मेट्रो सोलापूर – अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी 4.30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी दिली. श्रावण मास निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने शनिवारी ट्रस्टी संवाद कॉन्फरन्स

सोलापूर √ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी [अजित पवार] महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरक्षण, संरक्षण व वफ्फ संस्थाच्या प्रश्नावर शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल बालाजी सरोवर,आसरा चौक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर ट्रस्टी संवाद कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी पत्रकार परिषदेत…

Read More

लोकमंगल विवाह सोहळ्यात ५२ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

सोलापूर √ गोरज मुहुर्तावर ५२ जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली… लगीन घाई सुरु…आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशन आयोजित अखंडीत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात,अठराव्या अक्षता सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही उपस्थिती होते.आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ३१ डिसेंबर रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या…

Read More

” बाप्पाला ” निरोप देण्यासाठी सोमपा प्रशासन सुसज्ज…

सोलापूर : श्री गणरायाच्या विसर्जन करिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात श्री गणेश विसर्जना संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त, आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.सोमपाच्या वतीने श्रींच्या विसर्जनाकरिता सोलापूरात 12 विसर्जन कुंडासह विविध 83 ठिकाणी संकलन…

Read More