‘ बार्टी ‘ शासकीय विविध योजनांवर सोनकांबळेंचे व्याख्यान संपन्न

सोलापूर : सोलापूरातील शिवदारे महाविद्यालयात बार्टी समाज कल्याणच्या वतीने शैक्षणिक शासकीय योजना या विषयावर मा.प्रणिता सोनकांबळे मॅडमचे व्याख्यान महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.सुत्रावे सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते या प्रसंगी बार्टी समाज कल्याण प्रकल्प अधिकारी सौ.प्रणिता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना समाज कल्याण खात्याअंतर्गत शिक्षण घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना याची सविस्तर माहिती…

Read More

शेकडो मुस्लिमेतर बांधवानी जाणून घेतले मशीदीत नेमकं चालतं काय…? 

  अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते मशीद परिचयाचे उद्घाटन  मेट्रो सोलापूर – जमीयत ए अहले हदिस यांच्या वतीने आयोजित मस्जिद परिचय या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. इस्लाम धर्मियांचा प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी जमीयत ए अहले हदिस यांच्यावतीने मस्जिद…

Read More

उर्जामंत्र्यानी महापारेषणचे केले अभिनंदन…!

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जनहितार्थ फिल्म मुंबई √ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या ( महापारेषण ) जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके पटकावले ही आनंदाची बाब असून त्यासाठी ‘टीम महापारेषण’चे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलेमहापारेषण समाचार या गृहमासिकात अनेक डिजिटल बदल, क्यू-आर कोड, पॉडकास्टचा प्रभावी…

Read More

एन के किड्स स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

मेट्रो सोलापूर √ बाळे येथील एन के किड्स स्कूल मध्ये शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी बालकांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला. शाळेचा पहिला दिवस या दिवशी रंगीत रांगोळ्या,रंगीबिरंगी फुग्यांची कमान,फुलांच्या पायघड्या,सुंदर फलक लेखन फुलामाळांची सजावट याने शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला मुलांना गुलाबाचे फुल व फुगे व…

Read More

येळकोट येळकोट जय मल्हार…. श्री खंडोबाचे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची मुक्त उधळण सोलापूर √ श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचा शेवटचा रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होऊन मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदीर व परिसर भंडारामय झाल्याचे चित्र दिसत होते शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती पूर्व महाद्वारातून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता आकर्षक रोशनाई केलेले नंदीध्वज…

Read More

४ व ५ ऑक्टोबर रोजी पाण्याचा शटडाऊन

नागरिकांनो पाणी काटकसरीने वापरा – सोमपा सोलापूर : सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणा-या टाकळी ते सोलापूर मेन पाईपलाईनला एस.आर.पी कैंप येथे मोठ्याप्रमाणात गळती होत असून सदरची गळती बंद करणे करीता बुधवार दि.०४.१०.२०२३ रोजी शटडाऊन घेणेत येणार आहे तसेच भवानीपेठ जलशुध्दिकरण केंद्राला वीज पुरवठा करणा-या म.रा.वि.वि.कंपनीकडून देखभाल दुरुस्ती कामा करीता विद्युत पुरवठा दि.०४.१०.२०२३ रोजी खंडीत होणार…

Read More

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात मतदार जागृकता आणि सहभाग कार्यक्रम

नवमतदारांची ‘मी मतदान करणारच’ शपथ ग्रहण आणि स्वाक्षरी मोहीम सोलापूर √ सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नवमतदार विद्यार्थिनींनी ‘मी मतदान करणारच’ अशी शपथ ग्रहण करून स्वाक्षरी मोहिमेतही सहभाग नोंदविला. भारतीय निवडणूक आयोगाच्या ‘सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि निर्वाचक सहभाग कार्यक्रम’ (स्वीप)…

Read More

ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळा भक्तिभावाने संपन्न…

एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ च्या जयघोषाने दुमदुमला आसमंत ! सोलापूर √ एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर महाराज की जयऽऽ चा जयघोष… दुपारी 1.46 वाजता सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला…! ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी विवाह सोहळा रविवारी…

Read More

कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव – प्रा.काकासाहेब कुलकर्णी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शिंदे – फडणवीस – पवार यांच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली असून कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील दुर्दैव आहे तरीही महाराष्ट्रातील सरकार…

Read More

मराठा आरक्षणाने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध – आमदार सुभाषबापू देशमुख

सोलापूर √ महाराष्ट्रातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर करण्यात आले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदेशीर बाबींची संपूर्ण पूर्तता करून व ओबीसी आरक्षणास कोणताही धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण करून मराठा समाजास न्याय मिळवून दिल्याबद्दल भाजप आमदार सुभाषबापू देशमुख यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले…

Read More