नमो विकास रथाद्वारे मोदी सरकारच्या विविध योजनांचा जागर

भाजपाचे इच्छुक उमेदवार राजेश मुगळेंचा उपक्रम सोलापूर √ नमो विकास रथाच्या माध्यमातून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा जागर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुका व शहरात करण्यात येत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार राजेश मुगळे यांच्या माध्यमातून ही जनजागृती नेटक्या पद्धतीने केली जात आहे.१० वर्षातील मोदी सरकारच्या कामाची माहिती डिजिटल…

Read More

मोदी ,आरएसएस आणि भाजपपासून संविधानाला धोका – राहुल गांधीं 

महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी १ लाख रुपये तर शेतकऱ्यांना एक लाख रुपये व नवीन कायदा करणार मेट्रो सोलापूर √ पंतप्रधान नरेंद्र मोदी,आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे.त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचविण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला….

Read More

सोलापूरात व माढ्यात कमळ कोमेजले… 

     भाजपाला धक्का देत प्रणिती शिंदे विजयीभव…    माढ्यातून मोहिते पाटलांनी वाजवली तुतारी… मेट्रो सोलापूर √ सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या जोरदार मुसंडी मारत विजयी झाल्या आहेत तर भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते हे पराभूत…

Read More

लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा – बालरोग तज्ञ डॉ विशाल आंधळकर

कै.नागेश करजगी यांच्या जयंती निम्मित आरोग्य तपासणी शिबिर सोलापूर √ सोशल मिडियाच्या दुनियेत आज सगळ्या कडे मोबाईल आहे जर घरात पालकच तास न तास मोबाईल वर वेळ देत असतील तर त्यांचे अनुकरण लहान मुले करीत असतात त्यामुळे लहान मुलांना मोबाईल पासुन दूर ठेवा असे प्रतिपादन बालरोग तञ्ज डॉ विशाल आंधळकर यांनी केले .कै नागेश करजगी…

Read More

‘हर्र बोला हर्र’ च्या जयघोषात जुळे सोलापुरात नंदीध्वजांचे पूजन

‘जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव’तर्फे आयोजन सोलापूर √ ‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवांतर्गत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आलेप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव व जुळे सोलापूरवासियांतर्फे करण्यात…

Read More

उजनी धरणाचे पाणी धुबधुबी प्रकल्पात आणू : आ. सुभाष देशमुख

दक्षिण तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ सोलापूर : राज्यात सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळाच्या समस्येला संधी मानून शासनाची “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” ही योजना राबविल्यास धुबधुबी प्रकल्पातील गाळ काढुन शेतात टाकल्यास शेतीचा पोत सुधारणार आहे शिवाय प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढणार आहे. आगामी काळात उजनी धरण भरल्यास निश्चित प्रकल्पात पाणी सोडून धुबधुबी प्रकल्प भरण्यात येईल अशी…

Read More

नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-व्हेईकल टेक्नॉलॉजीचा नवीन कोर्स सुरू

  मेट्रो सोलापूर √ जागतिक पातळीवर वाहनामुळे वाढत असलेल्या प्रदुषणाची खूप गंभीर समस्या निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर नुकतेच आखिल भारतीय तंत्रशास्त्र परिषद, नवी दिल्लीने चालू शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पासून नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम ई – व्हेईकल टेक्नॉलॉजी [E-Vehicle Technology] ला मान्यता मिळाली आहे. सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांना भरपूर मागणी वाढत असून व…

Read More

” डोहतळ ” काव्यसंग्रहाला शांता शेळके साहित्य पुरस्कार जाहीर

डोहतळ ही कवी कटकधोंड यांची रचना सोलापूर : कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान मंचर – पुणेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य गौरव पुरस्कारासाठी सोलापूरचे ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या ” डोहतळ “या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असल्याची माहिती कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता पायमोडे यांनी दिली पुरस्काराचे वितरण २३ डिसेंबर २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.” डोहतळ…

Read More

महापारेषणच्या प्रकाशगंगा या मुख्यालयात भारतीय संविधान प्रास्ताविकेचे अनावरण

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) मुंबईत मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी थाटात करण्यात आले.जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय, भारतीय संविधानाचा विजय असो… अशा घोषणा देत अधिकारी व…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचा ७ मार्च रोजी नारीशक्ती सन्मान …!

फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचा होणार बक्षीस वितरण सोहळा सोलापूर √ श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो / रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री सिद्धेश्वर नारीशक्ती सन्मान सोहळा फाउंडेशनच्या वतीने दिनांक ७ मार्च रोजी सकाळी आकरा वाजता सोलापुरातील हॉटेल सूर्या इंटरनॅशनल भागवत थिएटर पाठीमागे या कार्यक्रमाचे…

Read More