आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी – भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव

                                    तीन मतदारसंघांची बैठक संपन्न मेट्रो सोलापूर √ आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी युवकांची पर्यायाने भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी मोठी राहील. त्यामुळे भाजपच्या विजयासाठी भाजयुमोने तयारीला लागावे, असे आवाहन भाजयुमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव व सहप्रभारी अनिकेत हरपुडे…

Read More

भाजपा ( पंचायतराज व ग्राम ) विभागाकडून १०१ डस्टबिन वाटप

अक्कलकोट : भारतीय जनता पार्टी ( पंचायत राज व ग्राम विकास ) विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचि वाढदिवस तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत समर्थ नगर ग्राम पंचायत,अक्कलकोट मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेश हिंदोळे यांच्या हस्ते १०१ नागरिकांना डस्ट बिन वाटप करण्यात आले.यावेळी बोलतांना महेश हिंदोळे यांनी…

Read More

वसुंधरा गौरव पुरस्कार जाहिर…

  सोलापूर √ सामाजिक,साहित्यिक,शैक्षणिक,पत्रकारिता व पर्यावरण अशा विविध क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या व्यक्तिनां वसुंधरा सोशल फौंडेशनच्या वतीने दरवर्षी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते .  यावर्षी “वसुंधरा गौरव पुरस्कार “सोलापूरातील ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे उर्दू – मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू लेखक व व्यंगचित्रकार सतीश वैदय व सोलापूर विकास मंचचेराजेंद्रकुमार निकाळजे, प्रवीण तळे,अशोक कुमार दिलपाक,सलिम…

Read More

येळकोट येळकोट जय मल्हार…. श्री खंडोबाचे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची मुक्त उधळण सोलापूर √ श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचा शेवटचा रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होऊन मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदीर व परिसर भंडारामय झाल्याचे चित्र दिसत होते शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती पूर्व महाद्वारातून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता आकर्षक रोशनाई केलेले नंदीध्वज…

Read More

खंडग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार

सोलापूर : अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजीचे हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५ग्रहण मध्य – रात्री ०१:४४ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट ग्रहणाचा वेध शनिवार दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत बाल, वृद्ध, अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१…

Read More

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

सोलापूर : मानवाच्या उत्क्रांतीत अक्षरज्ञान आणि लिहिणे व वाचण्याच्या कलेने महत्त्वाची भूमिका बजावली असून साक्षरतेमधूनच एका स्थिर आणि शांततापूर्ण समाजाची पायाभरणी होऊन तो समाज सशक्त आणि विकसित होण्यासाठी मदत होते.असा सूर रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या चर्चासत्रात उमटला व्यासपिठावर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य देवराव मुंडे, डॉ. दशरथ…

Read More

‘हर्र बोला हर्र’ च्या जयघोषात जुळे सोलापुरात नंदीध्वजांचे पूजन

‘जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव’तर्फे आयोजन सोलापूर √ ‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवांतर्गत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आलेप्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव व जुळे सोलापूरवासियांतर्फे करण्यात…

Read More

महापारेषणच्या वतीने ऊर्जा कंपन्यांच्या  वाहनचालकांसाठी कार्यशाळा

  मेट्रो सोलापूर √ महापारेषण कंपनीच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही कंपन्यांतील वाहनचालकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा मुंबईतील भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत नुकतीच घेण्यात आली.  या कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे अतिरिक्त संचालक विश्वास पाठक यांच्या हस्ते झाले यावेळी महापारेषणचे संचालक मानव संसाधन सुगत गमरे उपस्थित होते.  यावेळी बोलताना पाठक…

Read More

मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

सोलापूर : मेट्रो सोलापूर २०२३ दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन उद्योजक डॉ कुमारदादा करजगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, युवा उद्योजक यशराज करजगी, संपादक विकास कस्तुरे, कार्यकारी संपादक योगेश कल्याणकर आदी उपस्थित होते

Read More

बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

  राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लिंगायत समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींचा झाला गौरव मेट्रो सोलापूर – बसव ब्रिगेडतर्फे राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी सोलापूरातील टाकळीकर मंगल कार्यालयात थाटात झाले बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित…

Read More