दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चा भाजप व महायुतीचे उमेदवार आ.राम सातपुते यांना पाठिंबा

      पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला निर्णय मेट्रो सोलापूर √ २०१४ पासून भाजप सरकार या देशांमध्ये आल्यानंतर अनुसूचित जाती व जमातीसाठी वेगळी योजना राबविण्यात आली. पूर्वी मागासवर्गीयांना कुठल्याही बँकेत गेल्यानंतर एक लाख रुपये लोन घेण्यासाठी सुद्धा त्यांना घर तारण आहे का ? जागा तारण आहे का ? अशा गोष्टींची विचारणा बँकांकडून करण्यात येत होती….

Read More

उजनी धरणाचे पाणी धुबधुबी प्रकल्पात आणू : आ. सुभाष देशमुख

दक्षिण तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ सोलापूर : राज्यात सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळाच्या समस्येला संधी मानून शासनाची “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” ही योजना राबविल्यास धुबधुबी प्रकल्पातील गाळ काढुन शेतात टाकल्यास शेतीचा पोत सुधारणार आहे शिवाय प्रकल्पातील पाणीसाठा देखील वाढणार आहे. आगामी काळात उजनी धरण भरल्यास निश्चित प्रकल्पात पाणी सोडून धुबधुबी प्रकल्प भरण्यात येईल अशी…

Read More

लोकमंगलचा ‘ शुभमंगल ‘ ३१ डिसेंबर रोजी संपन्न होणार…!

लोकमंगल फाउंडेशन सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शिवाजी अध्यापक विद्यालय प्रांगणात गोरज मुहुर्तावर पार पडणार सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या (डी.एड. कॉलेज) भव्य प्रांगणात सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार…

Read More

आयपीएस एम. राजकुमार सोलापूरचे नूतन पोलीस कमिशनर

पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिकला बदली सोलापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहखात्याने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या आहेत.सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक नियुक्ती देण्यात आले असून त्यांच्या जागेवर जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे. 2010 बॕचचे आईपीएस…

Read More

महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर उभारणीसाठी प्रयत्न करणार – विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक सन २०१६ मध्ये मंजूर झाले असुन सदर स्मारक उभारणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली स्मारक समिती दि. ६ एप्रिल २०२२ रोजी रद्द करण्यात आली आहे.तरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारणी समिती तात्काळ नेमण्यात यावी व राज्यातील…

Read More

मुस्लिम समाजाने नेहा हिरेमठ हत्येचा तीव्र जाहीर केला निषेध

    कौमी एकता मंचच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली मेट्रो सोलापूर √ धर्मनिरपेक्ष पक्षाचे व पूरोगामी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा उत्पन्न करणारे ईद मिलन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करुन सलोखा वाढविल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत असे गौरवोद्गार भूमिका मंचाने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार…

Read More

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

  मेट्रो सोलापूर √ देशातील शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असून मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून या काळात सोलापूर ओस पडले असल्याची टीका सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली.  आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी…

Read More

राज्य राखीव बल सोलापूरचे समादेशक विजयकुमार चव्हाण पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने होणार सन्मानित…

    मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या सन – २०२३ महाराष्ट्र पोलीस विभागातील विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक ,पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरीता सन – २०२३ या वर्षाकरीता निर्देशित केलेल्या राज्यातील विविध प्रवर्गामधील सुमारे ८०० पोलीस…

Read More

नाटक संवादाचे सर्वोत्तम साधन – डॉ.जब्बार पटेल

विभागीय नाट्य संमेलनाचे सोलापुरात दिमाखात उद्घाटन सोलापूर √ नाटक हे संवादाचे सर्वोत्तम साधन आहे त्यामुळे नाटकाच्या माध्यमातून माणसा- माणसातील, प्रांता – प्रांतातील, धर्मा- धर्मातील व जाती – जातीतील तसेच देशा – देशातील संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांनी केले.अखिल भारतीय मराठी…

Read More

४ व ५ ऑक्टोबर रोजी पाण्याचा शटडाऊन

नागरिकांनो पाणी काटकसरीने वापरा – सोमपा सोलापूर : सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणा-या टाकळी ते सोलापूर मेन पाईपलाईनला एस.आर.पी कैंप येथे मोठ्याप्रमाणात गळती होत असून सदरची गळती बंद करणे करीता बुधवार दि.०४.१०.२०२३ रोजी शटडाऊन घेणेत येणार आहे तसेच भवानीपेठ जलशुध्दिकरण केंद्राला वीज पुरवठा करणा-या म.रा.वि.वि.कंपनीकडून देखभाल दुरुस्ती कामा करीता विद्युत पुरवठा दि.०४.१०.२०२३ रोजी खंडीत होणार…

Read More