सोलापुरच्या लेकीचे जोरदार शक्तीप्रदर्शन हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेंनी भरला अर्ज…

       काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या – प्रणिती शिंदे सोलापूर √ सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कॉंग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार…

Read More

श्री गणेशोत्सवातून सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावे – प्रा. बगले

सोलापूर : आधुनिक काळात गणेशोत्सव पुर्वी पेक्षा जोरात साजरे होत आहेत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून जनजागृती निर्माण करून सामाजिक ऐक्याची भावना वाढवली,पुर्वीची सांस्कृतिक व धार्मिक मुल्ये जोपासावी असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक पुरुषोत्तम बगले यांनी केले.सोलापूरातील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात गणेशोत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत बगले सर बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर कुंभार होते.प्रा.बगले…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले निवेदन …

  पत्रकार बांधवांसाठी आमदार निवासस्थानात व्यवस्था करावी.  मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्रातील सर्व विभागातून पत्रकार बांधव मुंबई येथे कामानिमित्त येत असतात पत्रकार बांधवांसाठी आमदार निवासस्थान येथे रहावयाची व्यवस्था होण्यासाठीचे निवेदन पत्रकार वैभव गंगणे यांच्या वतीने देण्यात आले.  लोकशाहीचा मजुबत स्तंभ म्हणजे पत्रकार राज्यातील विविध ठिकाणाहून हे पत्रकार बांधव मुंबईत कामानिमित्त येत असतात मुंबईत आल्यानंतर पत्रकारांसाठी स्वतंत्र…

Read More

‘ दयानंद ‘ महाविद्यालयातील नाईकनवरे व नवलेची भारतीय नौदलात निवड

सोलापूर : सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून एन.सी.सी. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ग्रामीण भागातील तेजस नाईकनवरे व शिवशंकर नवले यांची भारतीय नौदलामध्ये निवड झाली आहे.दयानंद शिक्षण संस्थेच्यावतीने नाईकनवरे व नवले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉ.विजयकुमार उबाळे म्हणाले, सतत परिश्रम, चिकाटी, आपल्या कामाकडे योग्य पध्दतीने लक्ष दिले तर सर्व कामांमध्ये यश प्राप्त करता येते. उपप्राचार्य अरुण खांडेकर…

Read More

येळकोट येळकोट जय मल्हार…. श्री खंडोबाचे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची मुक्त उधळण सोलापूर √ श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचा शेवटचा रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होऊन मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदीर व परिसर भंडारामय झाल्याचे चित्र दिसत होते शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती पूर्व महाद्वारातून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता आकर्षक रोशनाई केलेले नंदीध्वज…

Read More

अल्पावधीत काळात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले – डॉ शैलेश पाटील

श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने नारीशक्तीचा सन्मान सोहळा संपन्न फोटो / रील्स स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरण सोलापूर √ अल्पावधीत काळात सोलापुरात श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविले असल्याचे प्रतिपादन डॉ शैलेश पाटील यांनी केले श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो /रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…

Read More

उजनी धरण पाणी पातळी १०६%धरणातून विसर्ग सुरु… नागरिकांनी सतर्क राहावे

मेट्रो सोलापूर – उजनी धरण आजची परिस्थिती दि ०७/०८/२०२४ सकाळी ६ वाजता पाणी पातळी ४९७.१२० मीटर एकूण पाणीसाठा १२०.७१ टीएमसी TMC टक्केवारी १०६.४९ % ◆◆◆ दौंड विसर्ग २५५३७ क्यूसेकने उजनी मध्ये दौंडचा विसर्ग मिसळतो ◆◆◆ उजणी धरणातून सोडलेला विसर्ग भीमा नदी ५०००० क्यूसेक बोगदा ९०० क्यूसेक वीज निर्मिती १६०० क्यूसेक सिनामाढा उपसा २२२ क्यूसेक दहीगाव…

Read More

” एमआयटी ” शिक्षणसंस्था समूहाच्या विश्वप्रयाग विद्यापीठाचा सोलापूरात शुभारंभ !

वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसह महाविद्यालय१८ सप्टेंबरपासून सुरू सोलापूर : विश्वविख्यात माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ वा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली ४० वर्ष मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरूण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.माईर्स एमआयटी शिक्षण…

Read More

एस.व्ही.सी.एस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले सुयश

सोलापूर √ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत एनएमएमएस परीक्षेत सोलापुरातील भवानी पेठ येथील श्री.बृहन्मठ होटगी संचलित एस व्ही सी एस प्रशालेतील ११ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.या शिष्यवृत्ती परीक्षेत चि.माने सक्षम अप्पाराव, चि. बनसोडे प्रतीक नागेश, कु.स्वामी नंदिनी मनोजकुमार, चि.शिंगे समर्थ दशरथ, कु.धप्पाधुळे अर्चिता चंद्रशेखर, कु.कमलापुरे…

Read More