एस.व्ही.सी.एस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले सुयश

सोलापूर √ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत एनएमएमएस परीक्षेत सोलापुरातील भवानी पेठ येथील श्री.बृहन्मठ होटगी संचलित एस व्ही सी एस प्रशालेतील ११ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.या शिष्यवृत्ती परीक्षेत चि.माने सक्षम अप्पाराव, चि. बनसोडे प्रतीक नागेश, कु.स्वामी नंदिनी मनोजकुमार, चि.शिंगे समर्थ दशरथ, कु.धप्पाधुळे अर्चिता चंद्रशेखर, कु.कमलापुरे…

Read More

श्री सिध्दरामेश्वर महायात्रेत धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी – हत्तुरे

सोलापूर √ शिवयोगी सिध्दरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि. १५ जानेवारी २०२४ रोजीच्या होम व भाकणुक मिरवणुकी प्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणुकी निघालेली होती. त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले मिरवणुक पुढे पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून…

Read More

सोलापूरकरांना दिलासा उजनी धरण मायनस मधून आले प्लसमधे पाणी पातळीत होत आहे वाढ

2 /8 /23 बुधवार रोजी सकाळी 06 : 00 वाजेपर्यंत एकूण पाणीपातळी – 491.180 मी ● एकूण – 64.71 TMC● उपयुक्त – 1.05 TMC ◆ टक्केवारी 1.97% TMC ◆ ■ उजनीत येणारा विसर्ग ■ दौंड 10579 क्यूसेक ■ उजनीतून जाणार विसर्ग ■ बोगदा 0 क्यूसेक, सिना माढा उपसा 0क्यूसेक दहीगाव उपसा 0 क्यूसेक, मुख्य कालवा…

Read More

श्री सुवर्णसिध्देश्वर कार्यास आर्यन्सची दीड कोटीची देणगी श्री सिध्देश्वर देवस्थानकडे जमा

सोलापूर : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानला श्री सुवर्णसिद्धेश्वर या संकल्पनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देणगी म्हणून दिलेली दीड कोटी ही रक्कम श्री सिध्देश्वर देवस्थानच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा झाले.सोलापुरात डोणगाव रस्त्यावर माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेले सोलापूरचे…

Read More

बीएचयु सामूहिक अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवावे

इंदिरा फेलो रोहिणी धोत्रे यांची मागणी सोलापूर √ देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घटनांमध्ये वाढ होत आहे आयआयटी बीएचयु सामूहिक अत्याचार प्रकरणी आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय युवक काँग्रेस अंतर्गत कार्यरत असलेल्या इंदिरा फेलोशिपच्या उदयोन्मुख फेलो रोहिणी धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली. अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अंतर्गत महिलांसाठी…

Read More

भाजपा ( पंचायतराज व ग्राम ) विभागाकडून १०१ डस्टबिन वाटप

अक्कलकोट : भारतीय जनता पार्टी ( पंचायत राज व ग्राम विकास ) विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचि वाढदिवस तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत समर्थ नगर ग्राम पंचायत,अक्कलकोट मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेश हिंदोळे यांच्या हस्ते १०१ नागरिकांना डस्ट बिन वाटप करण्यात आले.यावेळी बोलतांना महेश हिंदोळे यांनी…

Read More

श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

२८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत कृषी प्रदर्शन राहणार खुले सोलापूर √ श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग ५३ वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्यावत…

Read More

15 हजार घरकुलांची चावी देण्यासाठी पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला सोलापूरात…!

रे नगर घरकुल फेडरेशनला लागले हस्तांतरण सोहळ्याचे वेध सोलापूर √ पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची ( घरकुल ) चावी देण्यासाठी 19 जानेवारी रोजी सोलापूरला येणार पंतप्रधानांचा सोलापूर दौरा निश्चित झाला असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी भ्रमणध्वनी द्वारा रे नगर चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम…

Read More

सोमपाचे माजी नगरसेवक चंदनशिवे व पुजारींनी “घड्याळ” घेतले बांधून…!

मुंबई √ सोमपागटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये सोलापूरात पक्ष संघटन मजबूत करणे व राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

भटक्या जाती जमातीची प्रगती रोखून देशात फक्त दोनच व्यक्तीना मोदींनी केले आत्मनिर्भर – अॕड.पल्लवी रेणके

  मेट्रो सोलापूर √ १४ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील विमुक्त भटक्या समाजाच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन रेणके आयोग लागू करण्यासाठी सविस्तर चर्चा केली व रेणके आयोगाच्या शिफारशी जशाच्या तश्या लागू करण्याचे विनंती केली असता राहुल गांधीजीने रेणके आयोग जसेच्या तसे लागू करून विमुक्त भटक्यांना केंद्रिय स्तरावर विमुक्त भटक्या समाजास न्याय देण्याचे आश्वासन कॉंग्रेस जाहीर नाम्यात…

Read More