उजनी धरण पाणीसाठा ०२/०८/२०२४ 🌨️🌨️🌨️🌨️🌨️

उजनी धरण अपडेट्स  दि ०२/०८/२०२४ सकाळी ६ वाजता  पाणी पातळी ४९५.१८० मीटर एकूण पाणीसाठा ९९.०० TMC टक्केवारी ६५.९७% ⏹️⏹️⏹️⏹️⏹️⏹️⏹️ दौंडमधून उजनी मध्ये येणारा विसर्ग ३१४८२ क्यूसेक

Read More

पोटे दांपत्यांचा मानवतेचा लळा आजही अविरतपणे सुरू

पुणे : आजच्या व्यक्तीगत धकाधकीच्या जीवनात मनुष्याला स्वतःला द्यायला वेळ नाही तिथे मोकाट प्राण्यांना कोण असणार वाली …? तरीही समाजात आजही पुण्यासारख्या मेट्रो शहरातील येवलेवाडीला भाड्याच्या घरात राहणारे पोटे दांपत्याचे प्राण्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नसून आजही त्यांच्या घरात पाळीव प्राण्याप्रमाणेच अपाळीव ( मोकाट ) असे तब्बल तीसहुन अधिक कुत्र्यांना व चार पाच मांजराना दोन…

Read More

दिव्यांगदिनी प्रहार दिव्यांगानी सोलापूरात केले चक्का जाम आंदोलन…

सोलापूर : ३ डिसेंबर दिव्यांगदिनाच्या दिवशीच सोलापूरातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजले पासून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर विविध स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला .खासदार आमदार यांच्या निधीतून दिव्यांगासाठी असलेला निधी मिळत नाही तसेच बाजारसमीतीत राखीव असलेल्या निधीचेही वाटप केले नाहीत अशा विविध स्थानिक पातळीवरील समस्येवर त्वरित उपाययोजना कराव्यात…

Read More

शिरुर व पटणे यावर्षीचे तपोरत्नं गुणवंत पुरस्काराचे मानकरी

सोलापूर : सोलापूरातील नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने दिला जाणारा यंदाचा सहावा तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवकुमार शिरुर यांना तर तपोरत्नं गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रशांत पटणे यांना जाहीर झाला आहे.शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता नेताजी सुभाषचंद्र…

Read More

जागतिक बेघर दिन साजरा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व जय भारत माता सेवाभिरुद्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने 10 ऑक्टोंबर हा जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा , निबंध स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा,गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक स्वच्छता आरोग्य तपासणी शिबीर, दंत तपासणी शिबीर, ध्यान शिबीर,योगा प्राणायाम, साधना शिबीर, इत्यादी कार्यक्रमाची मेजवानी आयोजन सोलापूरातील कुमठा नाका येथील…

Read More

सोलापूरकरांनी भाजपाच्या माध्यमातून विकासाच्या गॅरंटीला निवडावे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अतिविराट सभा मेट्रो सोलापूर √ सोलापूरच्या समृद्धीसाठी सोलापूरला खूप काही देण्याची इच्छा आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून सोलापूरकरांनी विकासाच्या गॅरंटीला निवडावे, असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र…

Read More

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

सोलापूर : मानवाच्या उत्क्रांतीत अक्षरज्ञान आणि लिहिणे व वाचण्याच्या कलेने महत्त्वाची भूमिका बजावली असून साक्षरतेमधूनच एका स्थिर आणि शांततापूर्ण समाजाची पायाभरणी होऊन तो समाज सशक्त आणि विकसित होण्यासाठी मदत होते.असा सूर रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या चर्चासत्रात उमटला व्यासपिठावर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य देवराव मुंडे, डॉ. दशरथ…

Read More

येळकोट येळकोट जय मल्हार…. श्री खंडोबाचे धार्मिक विधी व पालखी सोहळ्याने यात्रेची सांगता

श्री क्षेत्र बाळे खंडोबा यात्रेत भंडाऱ्याची मुक्त उधळण सोलापूर √ श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचा शेवटचा रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होऊन मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदीर व परिसर भंडारामय झाल्याचे चित्र दिसत होते शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली होती पूर्व महाद्वारातून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता आकर्षक रोशनाई केलेले नंदीध्वज…

Read More

धर्मस्थळ हत्तरसंगकुडलची बस सुरू तर बीबीदारफळची बसही सुरू होणार पूर्ववत

सोलापूर : दक्षिण सोलापूरातील हत्तरसंगकुडल येथील शिवमंदिर व संगमस्थान असल्याने सदर धार्मिक व पर्यटनस्थळी अधिक महिना व श्रावणमास असल्याने शहरातील नागरिकांकरीता सिटीबसची सोय व्हावी याकरीता सतत मागणी केली जात असल्याने सोलापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी गुरूवार दि. २७ जुलैपासून मार्ग क्र. ९१ – बी राजेंद्र चौक ते हत्तरसंगकुडल या मार्गावर निदान श्रावण…

Read More

” एमआयटी ” शिक्षणसंस्था समूहाच्या विश्वप्रयाग विद्यापीठाचा सोलापूरात शुभारंभ !

वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसह महाविद्यालय१८ सप्टेंबरपासून सुरू सोलापूर : विश्वविख्यात माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ वा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली ४० वर्ष मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरूण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.माईर्स एमआयटी शिक्षण…

Read More