सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचचे ११ डिसेंबर रोजी एकदिवसीय आंदोलन

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सोलापूरवर सतत होणार्‍या अन्याय विरोधात सोलापूरकरांचा एल्गार प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात खाली नमूद केलेल्या विषयांवर सोलापूरच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने आवाज न उठवल्याचा संताप सोलापूरकरांच्या मनात असुन सदर रोष व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक…

Read More

रोटरीने आणला अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण – रोटेरियन स्वाती हेरकल

  रोटरी क्लब ऑफ सोलापूर युजचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न मेट्रो सोलापूर √ अतिशय दुर्धर पोलियो टाईप वनचे भारतातुन समुळ उच्चाटन आणि मुक्त करण्यात संपूर्ण जगात रोटरीची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली असुन जगभरात लाखो रोटेरीयन्स स्वतःचा प्रपंच सांभाळून रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक बदल आणण्यासाठी अविरत कार्यरत आहेत. रोटरी क्लब ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट ३१३२ हा कल्ब…

Read More

खंडग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार

सोलापूर : अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार रोजीचे हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५ग्रहण मध्य – रात्री ०१:४४ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट ग्रहणाचा वेध शनिवार दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत बाल, वृद्ध, अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१…

Read More

ऑर्किडचे विद्यार्थी ट्राफिक पोलिसांच्या भूमिकेत…

सोलापूर √ सोलापूर शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड मधील आर एस पी च्या ५४ विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग नोंदविला.या अभियाना अंतर्गत नागेश करजगी ऑर्किड स्कुल दि.२९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सरस्वती चौक, सोलापूर येथे ट्राफिक पोलिसांची भूमिका निभावली. यावेळी विद्यार्थ्यांनी सिग्नल…

Read More

” विकसित भारत संकल्प यात्रेला ” सोलापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत आयोजित विशेष शिबिराला सोलापूर शहरातील भवानी पेठ येथे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविले केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसारासाठी सुसज्ज व्हॅन्स सोमपाच्या…

Read More

सोलापूरात या ठिकाणी असणार नो डिजिटल झोन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील होर्डिंग, फ्लेक्स परवानगी बाबत सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांनी ७ सप्टेंबर रोजी बैठक घेतली होती त्या अनुषंगाने आज सोलापूर शहरातील डिजिटल फ्लेक्स बैनर प्रिंटिंग असोसिएशन यांची मीटिंग आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ, शिवराज झुंजे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूर…

Read More

शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय : शिंदे

सिद्धेश्वर बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ सोहळा थाटात सोलापूर : सहकारमहर्षी वि.गु. शिवदारे अण्णांचे जीवनकार्य अविस्मरणीय आहे त्यांची त्याग अन् समर्पक वृत्ती थोर होती 1974 ला मी जेव्हा मंत्री झालो तो क्लेम खरं तर शिवदारे अण्णांचा होता. परंतु आयुष्यात त्यांनी कधी ते बोलून दाखविले नाही. सहकार, राजकारण, शिक्षण, समाजकारणात अण्णांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी…

Read More

प्रशासनाने भीमा नदीकाठच्या लोकांना दिला सतर्कतेचा इशारा…

             उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल  मेट्रो सोलापूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत ७९% पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. तसेच दि. ४ रविवारी रोजी पाणलोट क्षेत्रामधील पुणे जिल्ह्यासाठी ” रेड अलर्टचा ” इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. दौंड येथील सरीता मापन केंद्र या…

Read More

नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे ‘ कला एकात्मिकरण प्रशिक्षण ’ शिबिर संपन्न

सोलापूर √ सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सी.बी.एस.ई. ( सी ई ओ ) उत्कृष्टता केंद्र पुणे मार्फत एकदिवसीय ‘कला एकात्मिकरण’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक सौ.वृंदा मुलतानी-जोशीसह सौ.रुपाली हजारे यांचे मार्गदर्शन लाभले.मान्यवर प्रशिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ शिक्षिका राजेश्वरी शिरकनहळळी वतीने प्रशिक्षकांचे स्वागत व…

Read More

मन, मनगट आणि मेंदू बळकट होण्यासाठी खेळातील सहभाग महत्त्वाचा : प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

आंतर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धा संपन्न सोलापूर √ प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या परिपूर्ण विकासासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यंत गरजेची असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले मन, मनगट आणि मेंदू बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या खेळांत सहभाग घेणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन जलतरण क्रीडा स्पर्धा अशोक चौकातील मार्कंडेय…

Read More