महापारेषणचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

          राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ थाटात मेट्रो सोलापूर √ महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा १९ वा वर्धापनदिन नुकताच मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजीव कुमार यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे…

Read More

अनुभव प्रतिष्ठानचे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर

 रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा मेट्रो सोलापूर – अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी 4.30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी दिली. श्रावण मास निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात…

Read More

ऍथलेटिक स्पर्धेत एस व्ही सी एस प्रशालेचे सुयश

प्रतिनिधी : पुणे बालेवाडी येथे झालेल्या SFA चॅम्पियनशिप ऍथलेटिक स्पर्धेत सोलापूरातील भवानी पेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेतील विध्यार्थांचे घवघवीत यश मिळाले या स्पर्धेत चि.मंजाळ लक्ष्मण 800 मी.धावणे प्रथम क्रमांक , कु.भूमिका मुत्यालू 200 मीटर व 400 मीटर धावणे यामध्ये व्दित्तीय क्रमांक तसेच चि.अथर्व शिंदे 2000 मीटर धावणे अशा श्रेणीत उपरोक्त विद्यार्थ्यांनी यश संपादन…

Read More

विकसनशील देशाला विकसित बनविणे ही नव शैक्षणिक धोरणाची फलश्रुती – प्राचार्य डॉ सुनील हेळकर

एलबीपीएम’ महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न सोलापूर √ जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आणि तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या विकसनशील देशाला कौशल्याधिष्ठीत शिक्षणाच्या माध्यमातून विकसित बनविणे हे नव शैक्षणिक धोरणाची फलश्रुती आहे असे प्रतिपादन माढा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील हेळकर यांनी केले. सोलापुरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई…

Read More

पत्रकारांनी समाजाचे डोळे व कान बनून सत्य परिस्थिती मांडावी – आयुक्त तेली – उगले

सोलापूर महापालिकेतर्फे पत्रकारांचा गौरव सोलापूर √ पत्रकार हा समाजातला महत्त्वाचा दुवा असून त्यांनी समाजाचे डोळे व कान बनून सत्य परिस्थिती शासन प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे प्रतिपादन सोमपा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.पत्रकार दिनानिमित्त सोमपा प्रशासनाच्या वतीने इंद्रभुवन येथील सेंट्रल हॉल येथे मनपा पत्रकारांचा सन्मान आयुक्ता शितल तेली – उगले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी…

Read More

‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मेट्रो सोलापूर – प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून शेकडो वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन वरळी येथील आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केले. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पुर्वेश सरनाईक आदिंसह स्पर्धेचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित…

Read More

दिव्यांगदिनी प्रहार दिव्यांगानी सोलापूरात केले चक्का जाम आंदोलन…

सोलापूर : ३ डिसेंबर दिव्यांगदिनाच्या दिवशीच सोलापूरातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजले पासून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर विविध स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधी घोषणा देत आपला रोष व्यक्त केला .खासदार आमदार यांच्या निधीतून दिव्यांगासाठी असलेला निधी मिळत नाही तसेच बाजारसमीतीत राखीव असलेल्या निधीचेही वाटप केले नाहीत अशा विविध स्थानिक पातळीवरील समस्येवर त्वरित उपाययोजना कराव्यात…

Read More

श्री सुवर्णसिध्देश्वर कार्यास आर्यन्सची दीड कोटीची देणगी श्री सिध्देश्वर देवस्थानकडे जमा

सोलापूर : आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी आपल्या नातीच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानला श्री सुवर्णसिद्धेश्वर या संकल्पनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देणगी म्हणून दिलेली दीड कोटी ही रक्कम श्री सिध्देश्वर देवस्थानच्या बँक खात्यावर शुक्रवारी जमा झाले.सोलापुरात डोणगाव रस्त्यावर माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेले सोलापूरचे…

Read More

जुना कारंबा रोडचे हाल झाले बेहाल…दुरूस्तीसाठी केली पाहणी

सोलापूर √ सोलापूरातील प्रभाग 5 जुना कारंबा नाका रोड ते बार्शी रोड टोल नाका मार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे हजारो नागरिकांचे हाल बेहाल होत असून इथे दररोज लहान मोठे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले असता माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांनी तातडीने रस्ता दुरुस्ती करणे बाबत सोमपा अधिकाऱ्यांसोबत धोकादायक खड्ड्यांची व पुलाची पाहणी केली. जुना…

Read More

उजनी धरणात येणारा विसर्ग होत आहे कमी… गतवर्षी तुलनेत परिस्थिती चिंताजनक

सोलापूर : राज्यात यावर्षी आजमितीस सरासरी समाधानकारक पाऊस पडला असल्याने शेतकरी बांधव आपल्या कामात मग्न आहेत ते पुढील पावसाच्या भरवशावर ,सध्यस्थितीत उजनी धरणातील पाणी साठा हा गतवर्षी ऑगस्ट महिन्यात असलेल्या पाणी साठ्याच्या तुलनेत यावर्षी मात्र उजनी धरण मायनस मध्येच आहे , सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या यशवंत जलाशयाची (उजनी धरण) गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठ्याची सद्यस्थितील परिस्थिती…

Read More