सोलापूर शहरात कोरोनाचा पहिला बळी ! 

देगाव परिसरात आढळला एक कोरोना बाधित रुग्ण २ रुग्ण बरे झाले आता ७ रुग्ण ऍक्टिव्ह प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना सोलापूर √ गेल्या दोन वर्षांपूर्वी कोविड-१९ या जीवघेण्या आजाराने हैदोस घातल्यानंतर आता पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट जेएन-१ या आजाराने देशात शिरकाव केला आहे. सोलापूर शहरात नव्या व्हेरियंट जेएन-१ या या आजाराचा रुग्ण आढळला नाही मात्र…

Read More

मिरवणूक मुक्त सोलापूर सोबतच द्वेष मुक्त सोलापूर बनवा – डॉ रफिक सैय्यद

सोलापूरला गतवैभव मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध – सोलापूर विकास मंच सोलापूर : सोलापूरातील अवैध धंदे अनावश्यक मिरवणूका गुंडगिरी,अंमली ड्रग्ज निर्मितीचा सोलापूर अड्डा बनत आहे ? तसेच विदृपिकरण करणारे अनधिकृत टोलेजंग डिजिटल फ्लेक्स बॅनर्स, अवैध प्रवासी ह्या अश्या अनेक नकारात्मक गोष्टींचा सोलापूरात अतिरेक वाढत असुन ह्या सर्व अनाधिकृत अवैध बेकायदेशीर कृत्यांवर संबंधित प्रशासकीय विभागाच्या वतीने ठोस कारवाई…

Read More

सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून गुणीजनांचा सन्मान – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर √ सोलापूर आणि महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाने आपली सिध्दता दाखवली अशा गुणीजणांना सन्मान सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून करण्यात आला याचा आनंद वाटतो असे प्रतिपादन सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तळे हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कमध्ये झालेल्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते…

Read More

त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनने केला विडी महिला कामगारांचा सन्मान

सोलापूर : त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्पनेतून संविधान दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान, कार्यकुशल विडी कामगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणे चे राज्य व्यवस्थापक प्रशांतजी वाघमारे उपस्थित होते.तर व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी व न्यायमंच, सोलापूर चे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश…

Read More

सिईओ मनिषा आव्हाळेंच्या संवेदनशिलतेने जि.प. कर्मचारी भारावले

कनिष्ठ प्रशासन अधिकारी गायकवाड यांची आस्थेने केली प्रकृतीची विचारपूस सोलापूर : दक्षिण पंचायत समिती मधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात अकराच्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्षाघाताचा झटका आला होता नंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशिलतेचा प्रत्यय देत अश्विनी हाॅस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला.कुटुंब प्रमुख…

Read More

ऑर्किडचे विद्यार्थी ट्राफिक पोलिसांच्या भूमिकेत…

सोलापूर √ सोलापूर शहर वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड मधील आर एस पी च्या ५४ विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग नोंदविला.या अभियाना अंतर्गत नागेश करजगी ऑर्किड स्कुल दि.२९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सरस्वती चौक, सोलापूर येथे ट्राफिक पोलिसांची भूमिका निभावली. यावेळी विद्यार्थ्यांनी सिग्नल…

Read More

एलबीपीएम’ महाविद्यालयातील तीन खेळाडूंची विद्यापीठ कबड्डी संघात निवड

प्रतीक्षा माळीस उपकर्णधार पदाची संधी यशस्वी खेळाडू प्रतीक्षा माळी, शीतल मोटे, वैष्णवी चाबुकस्वार यांच्या समवेत प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, उपप्राचार्य प्रा. देवराव मुंडे, क्रीडा संचालक भक्तराज जाधव सोलापूर √ सोलापूरातील सात रस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील प्रतीक्षा माळी, शीतल मोटे, वैष्णवी चाबुकस्वार यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महिला…

Read More

” एमआयटी ” शिक्षणसंस्था समूहाच्या विश्वप्रयाग विद्यापीठाचा सोलापूरात शुभारंभ !

वेगवेगळ्या शिष्यवृत्तीसह महाविद्यालय१८ सप्टेंबरपासून सुरू सोलापूर : विश्वविख्यात माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ वा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली ४० वर्ष मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरूण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.माईर्स एमआयटी शिक्षण…

Read More

शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली – आमदार प्रणिती शिंदे

  मेट्रो सोलापूर √ देशातील शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असून मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून या काळात सोलापूर ओस पडले असल्याची टीका सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली.  आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी…

Read More

आपुलकी बेघर निवारा केंद्रात चादर वाटप

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचे चिरंजीव कु.अंशूल आशिष लोकरे याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी बेघर निवारा केंद्र येथे सोमपा आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या हस्ते 53 व्यक्तींना चादर व खाऊ वाटप करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, समीर…

Read More